Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: ‘भीमा-पाटस’वर अखेर प्रशासकाची नियुक्ती! निवडणूक निधी न भरल्याने ६ वर्षांपासूनचा पेच सुटला

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ नुसार कारखान्याचे कामकाज चालवून, नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे पदभार सोपवणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असेल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2026 | 03:33 PM
Daund, Bhima Patas, Sugar Factory , Cooperative Politics, Pune News,

Daund, Bhima Patas, Sugar Factory , Cooperative Politics, Pune News,

Follow Us
Close
Follow Us:
  • भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून सहा वर्षे उलटली तरी निवडणूक नाही
  • साखर सहसंचालकांकडूम कारखान्यावर वसंतराव साळुंखे यांची अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय प्रशासकीय समिती नियुक्त
  • कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ५ जून २०२० रोजीच संपली होती, मात्र कारखाना प्रशासनाने निवडणूक निधीचा भरणा न केल्यामुळे मागील सहा वर्षांपासून ही पंचवार्षिक निवडणूक रखडली होती.

     

Bhima-Patas Cooperative Factory: तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून सहा वर्षे उलटली तरी निवडणूक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध साखर सहसंचालकांनी कठोर पाऊल उचलले आहे. कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक निधीचा अडथळा भीमा-पाटस कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ५ जून २०२० रोजीच संपली होती. नियमानुसार त्यानंतर लगेचच निवडणुका होणे अपेक्षित होते, परंतु कारखाना प्रशासनाने निवडणूक निधीचा भरणा केला नव्हता. केवळ निधीअभावी मागील सहा वर्षांपासून या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रखडली होती. या गंभीर बाबीची दखल घेत प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७७ अ (१) (ब) मधील तरतुदीनुसार प्रशासकीय समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मावळात एमडी पावडरचा वाढता विळखा, अमली पदार्थ येतात तरी कुठून? आमदार सुनील शेळकेंचा संताप

 

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे

या प्रशासकीय समितीला कारखान्याची निवडणूक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे मुख्य निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ नुसार कारखान्याचे कामकाज चालवून, नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे पदभार सोपवणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असेल. तसेच, समितीला आपल्या कामकाजाचा अहवाल दरमहा साखर सहसंचालक कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे भीमा-पाटस कारखान्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता रखडलेली निवडणूक कधी पार पडते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे

या प्रशासकीय समितीला कारखान्याची निवडणूक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे मुख्य निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ नुसार कारखान्याचे कामकाज चालवून, नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे पदभार सोपवणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असेल. तसेच, समितीला आपल्या कामकाजाचा अहवाल दरमहा साखर सहसंचालक कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे भीमा-पाटस कारखान्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता रखडलेली निवडणूक कधी पार पडते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: 6 year election delay ends with administrator appointment at bhima patas cooperative factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.