Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीआधी की नंतर?; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर

वडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. पण राज्यातील विधानसभा निवडणूका कधी होणार, आचारसंहिता कधी लागणार असेही प्रश्न  उपस्थित होऊ लागले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 13, 2024 | 09:03 AM
दिवाळीआधी की नंतर?; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024)  वारे वाहू लागले आहेत.  राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. पण राज्यातील विधानसभा निवडणूका कधी होणार, आचारसंहिता कधी लागणार असेही प्रश्न  उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती  समोर आली  आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागू शकते. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार  असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: विनेश फोगाट मेडलशिवाय भारतात परतणार? पहिला लुक आला समोर

राज्यातील निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्या तरी राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यभरात राजकीय पक्षांच्या सभा, दौरे, बैठका होऊ लागल्या आहेत. तरीही नव्या विधानसभेसाठीआणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागणार असबव  नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान आणि त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला. महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले. तर महायुतीला मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही दुणावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत समीकरणेही बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Smartphone Tips: खराब स्मार्टफोन होईल नव्यासारखा! फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

दुसरीकडे, आगामी निवडणुकीसाठी  मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौराही सुरू झाला आहे. एकापाठोपाठ सभा, बैठका होऊ लागल्या  आहेत.  नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला दिवाळी असल्याने दुसऱ्या आठवड्यात मतदान प्रकिया आणि तिसऱ्या किंवा चौख्या आठवड्यात म्हणजे साधार 15 ते 20 नोव्हेंबरच्या आसपास निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: A big update about the maharashtra assembly elections is coming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 08:45 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.