• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Take Care Of Smartphone Read In Detail

Smartphone Tips: खराब स्मार्टफोन होईल नव्यासारखा! फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे. अशात जर तुमचा फोन जुना झाला असेल आणि त्यात काही समस्या निर्माण होऊ लागल्या असतील जसे की, स्पीड कमी होणे, फोन स्मूद न चालणे... तर तुमच्या फोनमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या फोनमधील समस्या काही मिनिटांतच दूर करून तुमच्या जुन्या फोनला नव्यासारखे बनवू शकता. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 13, 2024 | 10:42 AM
Smartphone Tips: खराब स्मार्टफोन होईल नव्यासारखा! फक्त 'या' टिप्स फॉलो करा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. आजकाल बँकिंगपासून ते शॉपिंगपर्यंत अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या मदतीने सहज आणि जलद होऊ लागल्या आहेत. अशात आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणतीही समस्या निर्माण झाली की, आपले अनेक काम रखडले जातात. फोन उत्पादक कंपन्याही सतत नवनवीन डिझाईन्स आणि प्रगत तंत्रज्ञानासह त्यांचे स्मार्टफोन सादर करत असतात. यामुळेच लोक सतत आपले फोन बदलून नवनवीन फीचर्सचे नवीन फोन खरेदी करतात.

मात्र तुम्ही जर फार काळ झाला तर आपला जुना स्मार्टफोन बदलला नसेल आणि तुमच्या फोनमध्ये आता अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, फोनच्या अधिक वापरामुळे अनेक लोकांचा फोन कमी वेळेत स्लो झाला आहे किंवा RAM आणि स्टोरेजची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. मात्र आता चिंता करू नका यासाठी तुम्हाला नवीन फोन खरेदी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आता तुम्ही या सर्व समस्या अगदी सहज दूर करून तुमच्या जुन्या फोनला नव्यासारखे बनवू शकता.

या टिप्स फॉलो करा

Women using a smartphone in the display and technology advances in stores. Take your screen to put on advertising. Women using a smartphone in the display and technology advances in stores. Take your screen to put on advertising. smartphone tips stock pictures, royalty-free photos & images

अनावश्यक ॲप्स काढून टाका

जर तुमच्या स्मार्टफोनला जवळपास सहा महिने किंवा एक वर्ष झाला असेल आणि फोन स्लो झाला असेल. अशा परिस्थितीत फोनमधील अनावश्यक ॲप्स डिव्हाइसमधून काढून टाकावे लागतील. अनेकदा असे दिसून आले आहे की, लोक त्यांच्या फोनमध्ये विविध प्रकारचे ॲप्स ठेवतात, परंतु ते वापरत नाहीत. यामुळे फोनमधील रॅम आणि स्टोरेज अनावश्यकपणे व्यापले जाते. अशा परिस्थितीत, एक मिनिट सतत तुमच्या डिव्हाइसमधून निरुपयोगी ॲप्स काढून टाका. असे केल्याने रॅम आणि स्टोरेजवर चांगला परिणाम होतो आणि फोनची कार्यक्षमता सुधारते.

हेदेखील वाचा – BSNL ची 4G-5G USIM सर्व्हिस लवकरच सुरू होणार! कोणत्याही अडचणीशिवाय युजर्स कुठेही बदलू शकतील सिम

बॅटरीची काळजी घ्या

फोन चालवण्यासाठी बॅटरी सर्वात महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत फोन जंक होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष काळजी घ्या. तसेच काही खास टिप्स फॉलो करा. फोनची बॅटरी कधीही शून्यावर पोहोचू देऊ नका. त्याच वेळी, बॅटरी नेहमी 80 टक्के पर्यंत चार्ज करा, यामुळे फोनच्या बॅटरीचे आयुष्य वाढते आणि डिव्हाइस लवकर खराब होत नाही. असे केल्याने फोन पटकन बदलावा लागत नाही.

सॉफ्टवेअर अपडेट ठेवा

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होण्यापासून वाचवायचा असेल, तर कंपनीने वेळोवेळी पाठवलेले सॉफ्टवेअर अपडेट्स तुमच्या डिव्हाइसमध्ये इंस्टॉल करत रहा. असे केल्याने फोनच्या रॅम आणि स्टोरेजवर अनेकदा मोठा परिणाम होतो. तसेच, सॉफ्टवेअर अपडेट्समुळे फोनमध्ये अनेक वेळा नवीन फीचर्स जोडले जातात, ज्यामुळे फोन पुन्हा एकदा नवीन म्हणजेच फास्ट आणि स्मूथ बनतो.

Web Title: How to take care of smartphone read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 08:44 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.