Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्यमंत्री सावंत यांना दणका! सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी जाधवांचे निलंबन रद्द

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा भाजपला धक्का बसलेला असतानाच आता राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या निकालाला एक धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना निलंबित केलेला आदेश रद्द करावा लागला आहे.

  • By Aparna
Updated On: May 13, 2023 | 01:32 PM
आरोग्यमंत्री सावंत यांना दणका! सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी जाधवांचे निलंबन रद्द
Follow Us
Close
Follow Us:

शेखर गोतसुर्वे, सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा भाजपला धक्का बसलेला असतानाच आता राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या निकालाला एक धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना निलंबित केलेला आदेश रद्द करावा लागला आहे.

याबाबत शासनाने आदेश जारी केले आहेत. या आदेशात नमूद केलेल्यानुसार ज्याअर्थी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर याना आदेश क्रमांक विभावो १३२२/प्र.क्र.७६/सेवा-४, दि.२८.१२.२०२२ अन्वये निलंबीत करण्यात आले होते व निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे ठेवण्यात आले होते. आरोग्यमंत्र्याच्या या निर्णयाविरुद्ध डॉक्टर जाधव यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटच्या आदेशाचे सरकारला दखल घ्यावी लागली आहे. त्यानंतर शासन आदेश क्रमांक विभाची १३२२/प्र.क्र.७६/सेवा-४, दि. २१.०४.२०२३ अन्वये त्यांचे मुख्यालयात सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्टरोग कार्यालय, सोलापूर असा बदल करण्यात आला होता.

त्याअर्थी, आता राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७२ च्या नियम ४ च्या पोटनियम (५) च्या खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून याद्वारे उक्त निलंबन रद्द करीत आहे. डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना पुनःस्थापनेनंतर सहायक संचालक, (कुष्ठरोग) अधिकारी, धुळे या रिक्त पदावर पदस्थापना देण्यात येत आहे.
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी किरकोळ कारणावरून डॉ. जाधव यांना निलंबित केले होते. यानंतर सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाची वाताहात झाली आहे. वैयक्तिक कारणावरून आतापर्यंत डॉक्टर जाधव यांना टारगेट करण्यात आले परंतु कोरोना महामारी काळात त्यांनी केलेली कामगिरी जिल्ह्यातील राजकारणी विसरले आहेत सोलापुरात कोरोना वाढल्यानंतर तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी त्यांना महापालिकेची जबाबदारी दिली त्यानंतर ग्रामीण भागात कोरोना पसरला त्यामुळे पुन्हा त्यांना जिल्हा आरोग्य विभागाचे जबाबदारी देण्यात आली ोरोना महामार्‍यावर नियंत्रण आणताना त्यांना त्यांच्या आई-वडील गमावावे लागले. परंतु त्यांची ही सर्व बाजू विसरून राजकारण्यानी त्यांना टार्गेट केले. याचाच फटका आरोग्य विभागाला बसला आहे. जाधव यांचे निलंबन मागे घेतल्यामुळे डॉक्टर मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे.

आता तरी डोळे उघडा…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. यात सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्र सरकारने आता याचा बोध घ्यावा असा सूर सरकारी कर्मचाऱ्यातून निघत आहे. अनेक अधिकारी बदली झाल्यानंतर पोस्टिंग न मिळाल्याने लटकले आहेत. त्रुटी पात्र प्राथमिक व माध्यमिक शाळांना टप्पा अनुदान जाहीर केले आहे. मात्र हे अनुदान देताना या शिक्षकांची ससेहोलपट व आर्थिक लूट केली जात आहे. याकडे सरकारचे लक्ष नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आता तरी या सरकारला या गोष्टीत लक्ष घालणं गरजेचे झाले आहे.

Web Title: A blow to health minister sawant suspension of solapur district health officer jadhav cancelled nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2023 | 01:32 PM

Topics:  

  • Karnataka Election
  • maharashtra
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.