Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

माथेरान डोंगर भागात धुळवडी साजरी होत असताना सायंकाळचे वेळी वणवा लागला. वणव्याची व्याप्ती कमी करण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांनी प्रयत्न केले. वन संपदा वाचवण्यात आदिवासी लोकांना यश आले नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2026 | 03:37 PM
माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Follow Us
Follow Us:

कर्जत : माथेरान डोंगर भागात धुळवडी साजरी होत असताना सायंकाळचे वेळी वणवा लागला. या वणव्याची माहिती वन विभागाला देऊन देखील वन कर्मचारी पोहचले नाहीत आणि त्यामुळे रात्रीत त्या भागातील डोंगर जाळून खाक झाला. मात्र त्या वणव्याची व्याप्ती कमी करण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांनी प्रयत्न केले, मात्र साधन सामुग्री उपलब्ध नसल्याने हा वणवा विझवण्यात आणि वन संपदा वाचवण्यात आदिवासी लोकांना यश आले नाही.

Shivneri ST Bus : एसटीची ‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

धुळवड सण साजरा होत असताना माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या आदिवासी वाड्यांच्या वरच्या भागात वणवा लागला. संध्याकाळच्या वेळी लागलेल्या वणव्याची माहिती समाज माध्यमांवर पसरल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची शोधाशोध झाली.काहींनी वन अधिकारी कर्मचारी यांना संपर्क देखील केला. मात्र वन अधिकारी कर्मचारी यांच्यापैकी कोणीही वणवा विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले नाहीत.सायंकाळचे वेळी लागलेला वणवा विझवण्यासाठी स्थानिक पातळीवर बेकरे वाडी, आसल वाडी तसेच धनगर वाड्यांमध्ये राहणारे आदिवासी लोकांनी झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र डोंगराळ भागात सुकलेले गवत अधिक प्रमाणात असल्याने आगीचे लोळ वाढत होते आणि त्यामुळे वणवा विझवण्यात स्थानिकांना अपयश आले.वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कोणतीही मदत आग विझवण्यासाठी झाली नाही.तर वन कर्मचारी यांच्याकडून जाळपट्टे जंगल भागात मारण्यात आले नव्हते आणि त्यामुळे आग जास्त वाढत होती.

समाज माध्यमांवर वन अधिकारी कर्मचारी यांची मदत होईल असे मेसेज फिरत होते,मात्र वन विभागाने कोणतेही सहकार्य केले नसल्याचे स्थानिक आरोप करीत आहे.तर वन विभागाकडे असलेले आग विझवण्याचे मशीन देखील उपलब्ध झाले नाही आणि आग विझवता आली नाही असा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे.त्यामुळे बेकरे वाडी भागात सुरुवातीला लागलेला वणव्याचा भडका पुढे आसल वाडी पासून पुढे चिंच वाडी,सागाची वाडी असा पुढे पुढे जात होता.

जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ते

वन विभागाकडे आग विझवण्यासाठी मशीन आहे,मात्र वणवा लागल्यानंतर आग विझवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी अनेक तासानंतर देखील पोहचले नाहीत.होळी आणि धुळवड यांची सुट्टी असल्याने वन कर्मचारी सुट्टीवर असतील तर त्यांनी आपत्कालीन सेवेसाठी वापरली जाणारी आग विझवण्याची मशीन तत्काळ उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवून दिली असती तर आम्ही स्थानिकांनी आग विझविली असती.

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

Web Title: Fire in the matheran hills efforts of the tribal villagers go in vain hills burned to ashes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran
  • matheran news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.