Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकशाहीचा उत्सव! बारामतीमध्ये लंडनहून आलेल्या युवकाने बजावला मतदानाचा हक्क

बारामतीमध्ये थेट लंडनहून आलेल्या युवकाने मतदान केले आहे. बारामती तालुक्यातील रहिवासी असलेल्या साहिल संजीव बोराटे या तरुण परदेशात शिकत आहे

  • By प्रीति माने
Updated On: May 07, 2024 | 04:35 PM
लोकशाहीचा उत्सव! बारामतीमध्ये लंडनहून आलेल्या युवकाने बजावला मतदानाचा हक्क
Follow Us
Follow Us:
बारामती: आज लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमध्ये थेट लंडनहून आलेल्या युवकाने मतदान केले आहे. बारामती तालुक्यातील रहिवासी असलेल्या साहिल संजीव बोराटे हा तरुण परदेशात शिकत आहे. या युवकाने खास भारतीय लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी संविधानाने दिलेला हक्क बजावण्यासाठी आपल्या गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला.
प्रत्येकाचं मत महत्वाच आहे. सर्वाचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि लोकशाहीने दिलेला हा आपला अधिकार आहे. या ब्रीदवाक्यानुसार खास ‘भारतीय लोकसभा निवडणूक 2024’ यासाठी खास मतदान करण्यासाठी आला. साहिल संजीव बोराटे हा ‘युनायटेड किंगडम’ (लंडन) येथे उच्च शिक्षण घेत आहे. तो ‘युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपुल’ येथे ‘मास्टर इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ हा मॅनेजमेंट अभ्यासक्रम करीत आहे. खास भारतीय संविधान आणि आपल स्वतःच  राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी तो बारामतीत मतदानासाठी आला आहे.

Web Title: A celebration of democracy a young man from london exercised his right to vote in baramati loksabha elections nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • baramati
  • lok sabha elections

संबंधित बातम्या

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
1

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
3

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.