Lok Sabha Elections Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासात स्पष्ट होईल. 542 जागांच्या मतमोजणीत NDA बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाजप सुमारे 250 जागांवर…
बुधाचे संक्रमण होऊन वृषभ राशीत प्रवेश केला आहे. शुक्र आधीच वृषभ राशीत आहे आणि बुध-शुक्र एकत्र लक्ष्मी नारायण राजयोग तयार करत आहेत, जे निवडणुकीत जोरदार परिणाम देतील.
पुणे : ‘निवडणूक आयोगाने आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी केली पाहिजे. ‘तुमचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल,’ यासारखे तथ्यहीन प्रचार किंवा एखाद्या समुदायाला लक्ष्य करणाऱ्या विधानांवर आयोगाने कठोर कारवाई केली पाहिजे. मग ते…
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभेच्या प्रचारामध्ये शतकी सभा घेतल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची त्यांनी 103 सभा घेतल्या आहेत.
पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या उत्साही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिरुरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे. निकालापूर्वीच पोस्टरबाजी सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीची सभा मुंबईमध्ये पार पडली. यावेळी आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण भाजपने संपवल्याचा आरोप केला आहे.
निवडणूक गुन्हेगारी आणि भय मुक्त पार पाडण्याकरीता ही कारवाई केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील 773 जणांकडील अग्निशस्त्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. भाजपने यादी जाहीर करण्यापूर्वीच त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे
पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंना पाठवला आहे. मुंबई कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर मनमानी करत आहेत.…
मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला राजकारणीय वर्तुळातून दिला जातो आहे. थेट लोकसभा निवडणूक लढवावी आम्ही पाठिंबा देऊ असा सल्ला राजकारणातील एका महत्त्वाच्या नेत्याने दिला आहे.