Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेम्पो लावण्यास जागा न मिळाल्याने झाला वाद; एकाला बेदम मारहाण करत केला खून

टेम्पो लावण्यास (Tempo Issue) जागा न मिळाल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर एका व्यक्तीला हाताने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या छातीत बुक्की मारून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील (Crime in Pune) खराडी भागात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकास विमानतळ पोलिसांनी (Vimantal Police) अटक केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2023 | 05:21 PM
टेम्पो लावण्यास जागा न मिळाल्याने झाला वाद; एकाला बेदम मारहाण करत केला खून
Follow Us
Follow Us:

पुणे : टेम्पो लावण्यास (Tempo Issue) जागा न मिळाल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर एका व्यक्तीला हाताने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या छातीत बुक्की मारून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील (Crime in Pune) खराडी भागात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकास विमानतळ पोलिसांनी (Vimantal Police) अटक केली.

जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (वय 48, रा. विकासनगर, कलवड वस्ती, लोहगाव) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक अमोल नारायण सूर्यवंशी (वय 27, रा. रायसोनी कॉलेजसमोर, वाघोली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (वय 36) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बशीर यांचा भाऊ जैनुद्दीन, पुतण्या सुलतान आणि मतीन बागवान नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका चौकात रिक्षा लावून गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी टेम्पोचालक सूर्यवंशी तेथे आला. त्याला टेम्पो लावण्यास जागा न मिळाल्याने वाद झाला. सूर्यवंशीने जैनुद्दीनच्या छातीत ठोसा मारला. त्याला मारहाण केली. बेशुद्धावस्थेतील जैनुद्दीनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी तपास करत आहेत.

Web Title: A murder of a youth due to tempo park issue incident in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2023 | 05:21 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • Pune
  • Tempo

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.