पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
टेम्पो लावण्यास (Tempo Issue) जागा न मिळाल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर एका व्यक्तीला हाताने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या छातीत बुक्की मारून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील…
कल्याण-नगर (Kalyan-Nagar) महामार्गावर पिंपरी (Pimpri) पेंढार जवळ गायमुख वाडी (ता. जुन्नर) येथे म्हशी घेऊन जाणारा टेम्पो (Tempo) क्र. एम. येच.०३ डीव्ही. ५७२० पलटी झाला. अपघातात आठ म्हशींचा जागीच मृत्यू झाला…
पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील अमृत अंजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला मास्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोची जोरदार धडक बसल्याने टेम्पोचा चुराडा झाला. या भीषण अपघातात टेम्पोच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर…