Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-पुणे महामार्गावर एसटी-कारचा भीषण अपघात; पुरंदरच्या भूमी अभिलेख अधिकारी मनिषा भोसले यांचा मृत्यू

मनीषा भोसले आणि त्यांचे पती शासकीय अधिकारी आहेत. मनिषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालु्क्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली भागात राहणाऱ्या भावाकडे आल्या होत्या. दरम्यान पुरंदरला बदली झाल्याने भोसले यांनी हडपसर भागात भाडेतत्वावर घर घेतले आहे. रविवारी सकाळी कारमधून भोसले, त्यांचे पती आणि भाऊ हडपसरकडे निघाले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2024 | 10:50 AM
Accident News

Accident News

Follow Us
Close
Follow Us:

सासवड : मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानक परिसरात भरधाव एसटी बसने कारला धडक दिल्याची घटना रविवारी घडली. अपघातात कारमधील भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. अपघातात महिलेचा पती आणि कारचालक भाऊ, तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात एसटी बसमधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले.

हेदेखील वाचा : तरूणाला नोकरीला लावतो म्हणाला अन् 16 लाखांना गंडा घातला; पोलिसांत गुन्हा दाखल

मनिषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महंकाळ, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालक अनंत पंजाबराव उईके (वय ३३, रा.नारायणगाव) याला ताब्यात घेतले असून, खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले आणि त्यांचे पती शासकीय अधिकारी आहेत. मनिषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालु्क्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली भागात राहणाऱ्या भावाकडे आल्या होत्या. दरम्यान पुरंदरला बदली झाल्याने भोसले यांनी हडपसर भागात भाडेतत्वावर घर घेतले आहे. रविवारी सकाळी कारमधून भोसले, त्यांचे पती आणि भाऊ हडपसरकडे निघाले होते. एसटी बस शिवाजीनगर स्थानकातून नारायणगावकडे निघाली होती.

खडकी रेल्वे स्थानक परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने कारला जोरदार धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातनंतर एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले. एसटी बसने एका मोटारीला आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर रहिवासी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, भोसले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात भोसले यांचे पती आणि मोटारचालक भाऊ जखमी झाला असून, त्यांच्यावर ससूनमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातात एसटी बसमधील १२ प्रवाशांना दुखापत झाली.

हे सुद्धा वाचा: बदलापूर प्रकरण: आरोपीच्या वडीलांचा खळबळजनक दावा; अक्षयची वैद्यकीय तपासणीची मागणी

Web Title: Accident between st and car on mumbai pune highway nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Mumbai-Pune Highway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.