Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!

Manoj Jarange Patil Ahilyanagar News: जरांगे पाटील यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासह विविध मागण्या मांडल्या आहेत. मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या उद्देशाने मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 16, 2026 | 03:03 PM
Manoj Jarange, Maratha Reservation, Ahilyanagar News

Manoj Jarange, Maratha Reservation, Ahilyanagar News

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईच्या दिशेने कूच
  • अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे आज, १६ सप्टेंबर रोजी मुक्काम
  • जामखेडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी तयारी
पोपट पिटेकर, Ahilyanagar News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्या मुंबई आंदोलनाच्या मार्गात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मुक्काम नियोजित आहे. दरम्यान, जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मोठे पोस्टर लावण्यात आले असून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे प्रवास सुरू झाला आहे. त्यांच्या नियोजित मार्गानुसार 16 सप्टेंबरला श्रीगोंदा येथे मुक्काम होणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासह विविध मागण्या मांडल्या आहेत. मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या उद्देशाने मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक

दरम्यान, जामखेडमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे. मोठमोठे पोस्टर लावण्यात आले असून स्वागतासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा. या आंदोलनाला मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवल्याचं सांगण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. मात्र मागण्यांवर अपेक्षित निर्णय झाला नाही. त्यामुळे ते पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी. त्यांच्या मुंबई आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये जय्यत तयारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या मार्गातील जामखेडमध्ये स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जामखेडमध्ये ठिकठिकाणी पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांकडून चिवडा तसेच इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या सोबत येणाऱ्या आंदोलकांना पाणी आणि नाश्ता उपलब्ध करून दिला जात आहे.

 

 

Web Title: Ahilyanagar newsmanoj jarange patil mumbai march jamkhed welcome srigonda night halt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
1

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?
2

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा
3

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’
4

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.