Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCMC कार्ड असूनही नाकारले अर्धे तिकीट; नेटवर्कअभावी द्यावे लागले पूर्ण भाडे

संबंधित महिला प्रवाशाकडे वैध एनसीएमसी कार्ड उपलब्ध असतानाही केवळ नेटवर्क नसल्याचे कारण देत पूर्ण भाडे आकारण्याची वेळ आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 10, 2026 | 12:12 PM
NCMC कार्ड असूनही नाकारले अर्धे तिकीट; नेटवर्कअभावी द्यावे लागले पूर्ण भाडे

NCMC कार्ड असूनही नाकारले अर्धे तिकीट; नेटवर्कअभावी द्यावे लागले पूर्ण भाडे

Follow Us
Follow Us:
  • मार्च २०२३ पासून महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत लागू.
  • महिला सन्मान योजनेमुळे लाखो महिला प्रवाशांना दिलासा.
  • सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डची अट.

अकोला : महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत देण्याच्या शासनाच्या महिला सन्मान योजनेचा गाजावाजा केला जात असतानाच, प्रत्यक्ष प्रवासात मात्र तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून महिलांना या सवलतीपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मूर्तिजापूर ते दर्यापूर मार्गावर धावणाऱ्या एमएच-१४/एनपी-४१५० क्रमांकाच्या बसमध्ये एनसीएमसी असूनही नेटवर्क उपलब्ध नसल्याचे कारण देत एका महिला प्रवाशाला अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट काढण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार घडला.

राज्य शासनाने मार्च २०२३ पासून महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत लागू केली. या योजनेमुळे लाखो महिला प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डची अट लागू झाल्यानंतर आता तांत्रिक अडचणींचा फटका सामान्य महिलांना बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. संबंधित महिला प्रवाशाकडे वैध एनसीएमसी कार्ड उपलब्ध असतानाही केवळ नेटवर्क नसल्याचे कारण देत पूर्ण भाडे आकारण्याची वेळ आली. प्रश्न असा आहे की, नेटवर्क उपलब्ध करून देणे आणि डिजिटल तिकीट प्रणाली सुरळीत ठेवणे ही जबाबदारी एसटी महामंडळाची असताना त्याचा आर्थिक भुर्दंड महिला प्रवाशांनी का सोसावा?

महामंडळाच्या कारभारावर संतप्त सवाल

महिलांना ५० टक्के सवलतीची घोषणा करून प्रत्यक्ष प्रवासात पूर्ण भाडे आकारले जात असेल, तर या योजनेचा उपयोग काय? तांत्रिक यंत्रणा अपयशी ठरली तर त्याची शिक्षा सामान्य प्रवाशांनी भोगायची का? एनसीएमसी कार्ड अनिवार्य करताना नेटवर्कअभावी उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करण्यात आला नव्हता का? महिला सन्मान योजनेचा लाभ केवळ कागदावर किंवा जाहिरातीपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक पात्र महिला प्रवाशाला प्रत्यक्ष मिळाला पाहिजे. त्यामुळे एसटी महामंडळाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित बसमधील घटनेची चौकशी करावी, मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास महिलांना ५० टक्के सवलत द्यावी.

नेटवर्क नाही, मग सवलतीचे काय?

एनसीएमसी कार्ड अनिवार्य करताना महामंडळाने तांत्रिक अडचणींच्या परिस्थितीत कोणती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे? बसमधील मशीनला नेटवर्क मिळत नसेल, तर संबंधित महिलेची पात्रता तपासून सवलतीचे तिकीट देण्याची व्यवस्था का नाही? डिजिटल प्रणालीतील बिघाडामुळे शासनाच्या योजनेचा लाभ नाकारला जात असेल, तर ही बाब गंभीर आहे.

FAQ

प्र. 1. महिलांना एसटी प्रवासात किती टक्के सवलत मिळते?

उ. राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत दिली जाते.

प्र. 2. महिला सन्मान योजना कधी सुरू झाली?

उ. मार्च २०२३ पासून ही योजना लागू करण्यात आली.

प्र. 3. महिला प्रवाशाला अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट का घ्यावे लागले?

उ. बसमध्ये नेटवर्क उपलब्ध नसल्याचे कारण देत वाहकाने पूर्ण तिकीट काढण्यास सांगितले.

Web Title: Half tickets were rejected despite having ncmc card nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • NCMC Card

संबंधित बातम्या

MSRTC St Bus: एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच…; प्रताप सरनाईक यांचा निर्णय
1

MSRTC St Bus: एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच…; प्रताप सरनाईक यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.