ST News : एसटीच्या NCMC कार्डच्या वापरावरून प्रवासी आणि वाहकांना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कार्ड रीड न होणे, QR कोड स्कॅन न होणे, पैसे कट होऊन तिकीट निघत…
MSRTC NCMC Card : एसटी प्रवासासाठी महत्त्वाचे असलेल्या एनसीएमसी कार्डच्या नोंदणीत पुणे प्रदेशाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत पुण्यातील 9.26 लाख नागरिकांनी याची नोंद केली आहे.
MSRTC NCMC Card: एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबरपासून प्रवास भाड्यातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र महिला आणि…
MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डधारकांसाठी डिजिटल सुविधा आणखी सुलभ झाली आहे. 15 सप्टेंबर 2026 पासून BHIM Appच्या माध्यमातून NCMC कार्डचे Top-up करता येणार आहे. कार्डच्या पाठीमागील QR कोड BHIM…
30 सप्टेंबरपर्यंत आधारकार्डच्या माध्यमातून सवलतीच्या दरात तिकीट खरेदी करून प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे.
नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारितील सर्व आगारांमध्ये एनसीएमसी कार्डसाठी सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
'अमृत ज्येष्ठ नागरिकां'ना एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात काही काळाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या वयोगटातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीदरम्यान हाताचे ठसे न उमटणे यासारख्या तांत्रिक अडचणी येत आहेत.
'एनसीएमसी' कार्ड योजना सध्या ज्येष्ठ प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कार्ड काढताना वयोमानामुळे बोटांचे ठसे जुळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना या कार्डपासून वंचित राहावे लागत आहे.
MSRTC NCMC Card Update : एनएमसी कार्ड योजना प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. परंतु याच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडची, मर्यादित वेळ आणि केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा…
NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर…
अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.