Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : ‘ते १० वर्ष कृषीमंत्री, पण… ‘; सहकार, साखर कारखान्यांची थेट आकडेवारी मांडत अमित शहांचा शरद पवारांवर हल्लाबोल

शरद पवार १० वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळी सहकार मंत्रालय त्यांच्याकडे होतं. मात्र त्यांनी सहकार क्षेत्रासाठी कोणतं योगदान दिलं, साखर कारखाण्यांसाठी काय केलं. असा सवाल अमित शहा यांनी केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 24, 2025 | 04:04 PM
'ते १० वर्ष कृषीमंत्री, पण... '; सहकार, साखर कारखान्यांची थेट आकडेवारी मांडत अमित शहांचा शरद पवारांवर हल्लाबोल

'ते १० वर्ष कृषीमंत्री, पण... '; सहकार, साखर कारखान्यांची थेट आकडेवारी मांडत अमित शहांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

शरद पवार १० वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळी सहकार मंत्रालय त्यांच्याकडे होतं. मात्र त्यांनी सहकार क्षेत्रासाठी कोणतं योगदान दिलं, साखर कारखाण्यांसाठी काय केलं. शेतकऱ्यांसाठी काय केलं? असे अनेक सवाल करत केवळ मार्केटींग करून नेता बनणं सोपं नसतं, तर जमिनीवर उतरून काम करावं लागतं, असा टोला अमित शहांनी पवारांना लगावला आहे.

तब्बल 13 वर्षांनी इमारत अनधिकृत म्हणून घोषित; न्यायालयाच्या आदेशामुळे 28 कुटुंबियांचा संसार उघड्यावर

भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञान जोडलं. शेतीमध्ये नफा नाही असं सांगितलं जातं मात्र, त्याला सहकाराची जोड दिली तर देशात एकही शेतकरी गरीब राहणार नाही. आपला शेतकरी परंपरागत शेती करत आला आहे. नरेंद्र मोदींनी माती परिक्षणाची केंद्र उभी केली. त्यामुळे शेती करत असलेल्या शेतीसाठी कोणती खते वापरली जाऊ शकतात. याची माहिती मिळाली.

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकरासाठी काय केलं? मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचं असतं असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे.

लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञानचा नारा दिला. सहकाराच्या माध्यमातून चालवलं गेलं तर शेतीमध्ये निश्चित फायदा होतो. शेतकरी परंपरागत शेती करतो, अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा इथे तयार करण्यात आली आहे. पाण्याची पीए मात्रा किती आहे याचा अभ्यास देखील याठिकाणी केला जातो आहे. 1500 गिर गाई आहेत, त्यातून सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील. यामुळे ऑरगॅनिक शेतीची सुरुवात देखील होईल. ऑरगॅनिक लॅबोरेटरी सुरू करा, भारत सरकार तुम्हाला मदत करेल असे मी शिवाजीराव यांना सांगितलं आहे.

हिंदू असल्याचे पुरावे दिल्यास भारताचे नागरिकत्व मिळणार? मोदी सरकारचा नवीन कायद्याबाबत किरिट सोमय्यांचा दावा

सहकार मंत्रालयाने ऑरगॅनिक को ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे. या माध्यमातून येणारा फायदा थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जाणार आहे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ही संस्था देणार आहे. आत्म निर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या सहकार आहे. त्यामुळे मोदींनी सहकार ते समृद्धी असा नारा दिला आहे. या संस्थेत 1 लाखांहून अधिक सदस्य आहेत इथे अत्यंत सुंदर ड्रिप व्यवस्था आहे. 80 टक्के शेती इथे ड्रीपद्वारे होते, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Web Title: Amit shah attack on sharad pawar on cooperative field agriculture and shugar mill in malegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Malegaon

संबंधित बातम्या

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..
1

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
2

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

Amit Shah : ममता सरकारविरोधात भाजपचे आरोपपत्र दाखल, अमित शाह म्हणाले, “बंगालच्या सीमेवरून येणारे घुसखोर, ही चिंतेची बाब…”
3

Amit Shah : ममता सरकारविरोधात भाजपचे आरोपपत्र दाखल, अमित शाह म्हणाले, “बंगालच्या सीमेवरून येणारे घुसखोर, ही चिंतेची बाब…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.