Maharashtra Politics News : नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीने सर्वच जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरु केली असून महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.
मालेगाव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
Crime News: मालेगाव अत्याचार प्रकरणात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव प्रकरणात एका चिमूरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली.
नुकताच मालेगाव मधील ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक मराठी सेलिब्रेटी आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच आता मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने…
पडद्यामागील चर्चेनंतर दोन्ही गटांनी ‘एकजूट’ दाखवत पुन्हा हात मिळवला आहे. आरोप–प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुटकेचा निःश्वास आणि नव्या जोमाचा उत्साह दिसून येत आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आणि या खटल्यातील सर्व प्रमुख आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या खटल्यात भारतीय सैन्यातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरही आरोप होते.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाल्याबद्दल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आणि भावनिक विधान केले. त्या म्हणाल्या की, माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले.
मालेगावच्या सुजन टाकी परिसरात एका २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला काही तासातच अटक केली आहे. मृतकाचे नाव अमोल मोहन निकम (वय…
एकीकडे भारत- पाकिस्तान युद्ध सुरु होत तर दुसरीकडे मालेगावात संशयास्पद इंटरनेट अॅक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवादी विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
शरद पवार १० वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळी सहकार मंत्रालय त्यांच्याकडे होतं. मात्र त्यांनी सहकार क्षेत्रासाठी कोणतं योगदान दिलं, साखर कारखाण्यांसाठी काय केलं. असा सवाल अमित शहा यांनी केला आहे.
देशात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचं अनधिकृतपणे वास्तव्य वाढत जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमया यांनी मालेगाव तहसिलदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
मालेगाव येथील १०० खाटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर आधुनिक पध्दतीने उपचार…
माझी वसुंधरा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या माळेगाव नगरपंचायतीने आपल्या लौकिकास साजेसे काम करत संत सोपानकाका पालखी मार्गस्थ होताच दोन तासांत सहा टन कचरा गोळा करून शहर चकाचक केले.
माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करत होता, त्याच शाळेतील १९ वर्षीय मुलीसोबत रितसर व सहमतीने प्रेमविवाह केला.
माळेगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयास्पद चारचाकी वहानाची तपासणी केली असता या गाडीत अवैध गावठी दारू आढळून आली या कारवाईत दौंड तालुक्यातील दोन आरोपीसह ५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला…