Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झालेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागते – गौतमी पाटील

गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर येत प्रेक्षकांनी गाण्यावर ठेका धरला होता. तसेच शाळेच्या छतावर जाऊन लोकांनी कार्यक्रम पाहिला होता. दरम्यान, या हुल्लडबाजीनंतर सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील हिने झालेल्या सर्व प्रकारानंतर माफी मागितली आहे. एवढे प्रेक्षक जमा होतील असं वाटलं नव्हतं, असं गौतमी पाटीलनं म्हटलं आहे. त्यामुळं मी याची माफी मागते असं गौतमीनं म्हटलंय.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 02, 2022 | 04:35 PM
झालेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागते – गौतमी पाटील
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : रातोरात स्टार झालेली सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या सांगलीतील (Sangli) लावणीच्या कार्यक्रमाची चर्चा चांगलीच रंगली आहे.  मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी ३० ऑक्टोबर रोजी गजराज मंडळाकडून गावातल्या नामवंत व्यक्तींच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी सोशल मीडिया स्टार असणाऱ्या गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर येत प्रेक्षकांनी गाण्यावर ठेका धरला होता. तसेच शाळेच्या छतावर जाऊन लोकांनी कार्यक्रम पाहिला होता. दरम्यान, या हुल्लडबाजीनंतर सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील हिने झालेल्या सर्व प्रकारानंतर माफी मागितली आहे. एवढे प्रेक्षक जमा होतील असं वाटलं नव्हतं, असं गौतमी पाटीलनं म्हटलं आहे. त्यामुळं मी याची माफी मागते असं गौतमीनं म्हटलंय.

[read_also content=”वेदांता प्रकल्पावरून सरकार भ्रम निर्माण करतेय, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/opposition-leader-ambadas-danve-accuses-shinde-fadnavis-government-about-vedanta-project-341200.html”]

दरम्यान, बेडग गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी उसळली होती, यावेळी शाळेच्या कौलांचे मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती. या प्रकारानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता, तर आयोजक गजराज मंडळाकडून शाळेच्या डागडुजीचे काम स्वखर्चाने सुरू केले आहे. तसेच याच दरम्यान सापडलेल्या मृतदेहा प्रकरणी पोलिसांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. दारुच्या नशेत पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Apologies for everything that happened said gutami patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2022 | 04:35 PM

Topics:  

  • Gautami patil
  • lavani

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.