गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी सजलेलं 'लागला ठसका ४४०चा झटका' हे गाणं 'लाईव्ह' या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लावणी आणि आधुनिक अंदाजाचा संगम असलेल्या या गाण्याची चर्चा रंगली आहे.
The Maharashtra Files Review: ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सामाजिक आशय असलेला मराठी चित्रपट सामान्य महिलेच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कथा मांडतो. व्यवस्थेतील अडथळे, शेतकरी आणि वंचित घटकांच्या समस्या वास्तववादी पद्धतीने साकारत हा…
भाऊ कदम यांची मोठी लेक मृण्मयी अमेरिकेतून भारतात परतली असून भाऊ कदम आणि तिन्ही मुलींनी 'हिल पोरी हिला' गाण्यावर धमाल डान्स केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…
Gautami Patil-Bhau Kadam :'दादा कोंडके यांच्या अजरामर 'हिल हिल पोरी हिला' गाण्याच्या रिमेकला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची जोडी असलेले हे गाणे यूट्यूब म्युझिक…
महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि विनोदवीर भाऊ कदम लवकरच दादा कोंडके यांच्या अजरामर 'हिल हिल पोरी हिला' या गाण्याच्या नव्या आवृत्तीत एकत्र झळकणार आहेत. या गाण्याचे प्रोमो सोशल मीडियावर…
“ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘The Maharashtra Files’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता…
The Maharashtra Files मधील “मार तू शिक्का” हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत असून हरियाणवी आणि मराठी संस्कृतीचा भन्नाट संगम यात पाहायला मिळत आहे.
‘कृष्ण सावळा रे’ या गाण्यातून भक्ती आणि प्रेमाचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. राधिकेच्या नजरेतून उलगडणारा श्रीकृष्णाचा मोहक आणि खट्याळ स्वभाव मनाला भिडतो.
सुप्रसिद्ध गौतमी पाटील म्हणजे तरुणांच्या इश्काची मैना! पण सोशल मीडियावर तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाल्याने अनेकांचे जीव टांगणीला लागले आहेत. चर्चेत असणाऱ्या व्हिडीओमध्ये गौतमी लग्नाच्या वेशात उभी आहे आणि तिच्या…
नुकतेच अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील चर्चेत आले आहेत. त्यांनी एकमेकांसोबत फोटो शेअर केल्यानंतर काही दिवसांआधीच गायकाने दोघांचा AI व्हिडीओ शेअर केला. ज्याचे रहस्य आता समोर आले आहे.
गौतमी पाटीलने नुकताच अभिजीत सावंत यांच्यासोबत एक फोटो शेअर करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. आता या दोघांचा एक AI व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
इंडियन आयडॉल फेम गायक अभिजीत सावंत कायम नवनवीन प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो. तसेच आता त्याच्यासोबत डान्सर गौतमी पाटील देखील नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे समोर आले आहे.
'दिसला गं बाई दिसला' या अजरामर गाण्याच्या रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे हे आपण जाणून घेणार आहोत.