Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिकसळ पुलाचे बॅरिकेट हटविले ; अवघ्या चार दिवसात अवजड वाहतूक पुन्हा सुरु

पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना  जोडणारा भीमा नदीवरील डिकसळ ( ता.इंदापुर) ते कोंढार चिंचोली ( ता.करमाळा) या दोन गावाच्या दरम्यान असणारा ब्रिटिश कालीन पूल अवजड  वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे  सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी ( दि.११) लोखंडी बॅरिकेटर्स लावून बंद केला होता.

  • By Aparna
Updated On: Oct 16, 2022 | 05:00 PM
डिकसळ पुलाचे बॅरिकेट हटविले ; अवघ्या चार दिवसात अवजड वाहतूक पुन्हा सुरु
Follow Us
Close
Follow Us:

भिगवण :  पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना  जोडणारा भीमा नदीवरील डिकसळ ( ता.इंदापुर) ते कोंढार चिंचोली ( ता.करमाळा) या दोन गावाच्या दरम्यान असणारा ब्रिटिश कालीन पूल अवजड  वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे  सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी ( दि.११) लोखंडी बॅरिकेटर्स लावून बंद केला होता.  परंतु, अवघ्या चार दिवसात अज्ञातांनी शुक्रवारी ( दि. १४) रात्री लोखंडी बॅरिकेटर गॅस कटरच्या साह्याने कापून काढून  रस्ता खुला केला.    त्यामुळे दै.  नवराष्ट्रने  ‘हा रस्ता लवकरच खुला केला होईल’, असे  भाकीत केले होते ते खरे झाले आहे.

-ऊस- वाळू माफियांचे कृत्य ?
दरम्यान, हा रस्ता चोरून खुला करण्यामागे ऊस माफिया किंवा वाळू माफिया यांच्याच हात  असावा असा अंदाज परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत तसेच हे बॅरीकेट साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतुकीच्या उद्देशाने तोडण्याचा   प्रकार झाल्या असावा असा  अंदाज व्यक्त होत आहे.  त्यामुळे प्रशासनाने तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून बॅरीकेटर्स पुन्हा बसवण्याची मागणी कोंढार चिंचोली येथील माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी केली आहे.

[blockquote content=”बॅरीकेटर्स काढण्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी पाहणी केली असता जेसीबी व गॅस कटरने काढल्याचे निदर्शनास आले. उपअभियंता के. एम. उबाळे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.  वरिष्ठ गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतील.  त्यानंतर पुन्हा बॅरीकेटर्स बसवण्यात येणार आहे. ” pic=”” name=”-सुनीलकुमार वाघ, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा. “]

Web Title: Barricade of dicksal bridge removed heavy traffic resumed in just four days nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 05:00 PM

Topics:  

  • baramati
  • Bhigwan
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Bengaluru Highway : मुंबई ते पुणे फक्त ९० मिनिटांत आणि बेंगळुरू ५ तासांत; नितीन गडकरी यांनी नवीन एक्सप्रेसवेचे केले अनावरण
1

Pune Bengaluru Highway : मुंबई ते पुणे फक्त ९० मिनिटांत आणि बेंगळुरू ५ तासांत; नितीन गडकरी यांनी नवीन एक्सप्रेसवेचे केले अनावरण

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’
2

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’

बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा; पोलीस ‘या’ गोष्टींची करणार तपासणी
3

बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा; पोलीस ‘या’ गोष्टींची करणार तपासणी

बारामतीत आज राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता सभा; उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार
4

बारामतीत आज राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता सभा; उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.