ऊस वाहतूक करणार्या १२ ते १३ ट्रॅक्टरवर भिगवण पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
अपघातानंतर बसचालकाने भिगवण पोलिस ठाण्यात हजर होऊन ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र, १०० फुटांवरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याचे नागरिकांनी माहिती दिली. भिगवण एसटी अपघातामुळे पुणे येथील…
संपूर्ण राज्यामध्ये अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण (ता. इंदापूर) येथील शाखेला विकास अधिकारी मिळेल का?, अशा प्रकारची विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
ऊस कारखाने चालू झाल्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या ऊस तोड कामगारांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषद पुणे व तक्रारवाडी उपकेंद्र यांच्या सहाय्याने रोटरी क्लब भिगवन तर्फे ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.…
भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले. तर भिगवणसाठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश कार्यकारी अधिकारी…
पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा भीमा नदीवरील डिकसळ ( ता.इंदापुर) ते कोंढार चिंचोली ( ता.करमाळा) या दोन गावाच्या दरम्यान असणारा ब्रिटिश कालीन पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे सार्वजनिक…
एका नागरिकाला आठ ते दहा पोलिसांनी काठीमार, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असलेला व्हिडिओ २७ मे २०१९ रोजी सोशल मीडिया फेसबुकवर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ पाहून बारामतीच्या वकिलाने राष्ट्रीय मानवी हक्क…
मुलांना घडवणे हे काम सर्वात आव्हानात्मक काम असून पूर्वी हे काम फक्त आईचे होते. परंतु, आता वडीलही तितकेच जबाबदार असल्याचे मत डिकसळचे सरपंच सुर्यकांत सवाणे यांनी व्यक्त केले
पुणे आणि सोलापूर (Pune- Solapur)जिल्ह्यांना जोडणारा दीडशे वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल सोमवार( दि. १०) पासून अवजड वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच प्रशासनाच्यावतीने पुलावर मोठे लोखंडी बॅरिकेट्स…
शेतकऱ्याने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही शेतकरी पिता -पुत्राला त्याच गावातील सावकारांनी शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शेटफळगडे (ता. इंदापूर) येथे घडली. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी…
लोणावळा : भांडणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या जखमी फिर्यादीस चक्क पोलीस स्टेशन आवारात पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी केतन दिपक फाटक ( वय३०, रा. रचना गार्डन, लोणावळा )…
भिगवण व्यापारी पेठेतील तरुण व्यावसायिकाने (Youth Suicide) रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २७) सकाळी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे व्यापारी वर्गावर शोककळा…
भिगवण शहरातील सोनाज पेट्रोलपंपावर पडणार होता दरोडा पण भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच उधळून लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी भिगवण पोलिसांनी…