Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांनो, HMPV व्हायरसला घाबरू नका, काळजी घ्या; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यातील नागरिकांनी आजारावरून घाबरून जाण्याचे काही कारण नाही आणि हा सर्वसाधारण शोषणाचा आजार आहे. हे आजारी रुग्णांच्या संपर्कामुळे इतर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 09, 2025 | 09:01 AM
HMPV चा जगभरात कहर, चीननंतर आता या देशात दहशत

HMPV चा जगभरात कहर, चीननंतर आता या देशात दहशत

Follow Us
Close
Follow Us:

बीड : मानवी मेटान्यूमोवायरस अर्थात एचएमपीव्ही या विषाणूने चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याचे दिसून आले. तसेच कोरोनासारख्या परिस्थितीची पुन्हा वेळ येते की काय अशी चिंता सतावत असताना आता भारतातही काही राज्यात या विषाणूचे रुग्ण आढळल्याचे दिसताच राज्यातील आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आल्याचे दिसते आहे.

हेदेखील वाचा : HMPV Virus : HMPV व्हायरसबाबत मोठी अपडेट; या काळात जन्मलेल्या मुलांना अधिक धोका

बीड जिल्ह्यातील नागरिकांनी या विषाणूबाबत घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही जिल्ह्यात सर्वे करत आहोत. जर रुग्णांची संख्या वाढली तर याचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य केंद्र तयारी आहे, असे बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांनी आजारावरून घाबरून जाण्याचे काही कारण नाही आणि हा सर्वसाधारण शोषणाचा आजार आहे. हे आजारी रुग्णांच्या संपर्कामुळे इतर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे खोकताना, शिंकताना तोंडाला रुमाल बांधणे, सॅनिटायजरने हात धुणे, ताप, खोकला, शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे. भरपूर पाणी पिणे या सूचना करून हस्तांदोलन, रुमालचा पुनर्वापर, डोळे, नाक, तोंड, याला वारंवार हात न लावणे या गोष्टी टाळण्याचे आवाहन डॉ. थोरात यांनी केले आहे.

चार वर्षांपूर्वी कोरोनासारख्या विषाणूने जगभरात थैमान घातले होते. सलग दोन वर्ष लॉकडाउन सारख्या समस्येला सामोरे जावे लागले होते तर अनेकांना यात जीव गमवावा लागला होता. त्यामुळे आता अशाच प्रकारचा विषाणू सध्या आला असल्याचे म्हटले जात आहे. पुन्हा कोरोना सारखी परिस्थिती तर येणार नाही ना? असा भीतीयुक्त प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे.

राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना या उद्भवणाऱ्या संसर्गबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये सर्दी, खोकलाच्या रुग्णाची तपासणी गतिमान करून नियमित अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेदेखील वाचा : BMC Elections: उद्धव ठाकरेंविरुद्ध BJP ची मोठी खेळी, महायुतीशी हातमिळवणी करणार राज ठाकरे; आशिष शेलारांनी घेतली भेट

Web Title: Dont be afraid of the hmpv virus nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • HMPV Virus
  • viral infection

संबंधित बातम्या

साथीच्या रोगांचं थैमान; डेंग्यू 113, मलेरिया 100, चिकनगुनियाचा कहर; रुग्णसंख्येतही वाढ
1

साथीच्या रोगांचं थैमान; डेंग्यू 113, मलेरिया 100, चिकनगुनियाचा कहर; रुग्णसंख्येतही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.