जगभरात पुन्हा एकदा नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस या विषाणूचे भारतासह इतर देशांमध्ये रुग्ण वाढले आहेत. कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा नव्या विषाणूमुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.…
जिल्ह्यातील नागरिकांनी आजारावरून घाबरून जाण्याचे काही कारण नाही आणि हा सर्वसाधारण शोषणाचा आजार आहे. हे आजारी रुग्णांच्या संपर्कामुळे इतर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात.
HMPV मुळे चीनमध्ये दहशतीचं वातावरण आहे, तर भारतातही याबाबत देखरेख सुरू करण्यात आली आहे. कोविड-19 व्यतिरिक्त या विषाणुची लहान मुलांना लागण होत आहे. हा विषाणू दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये…
छत्रपती संभाजीनगरमध्ये HMPV या व्हायरसची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. जर सर्दी खोकला आणि ताप जाणवत असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्य़ावा असं जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.
हा व्हायरस प्रामुख्याने लहान मुलांना, वयोवृद्धांना, तसेच कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना गंभीरपणे बाधित करू शकतो. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये हा आजार सर्दी-खोकल्यासारखा जाणवतो
HMPV हा एक विषाणू आहे जो वेगाने पसरत आहे आणि लोकांना संक्रमित करतो. हा धोकादायक संसर्ग प्रथम शरीराच्या श्वसन प्रणालीवर हल्ला करतो आणि हळूहळू गंभीर समस्या निर्माण करू शकतो
लहान मुलांना हा एचएमपीव्ही व्हायरस होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता फारच दुर्मिळ आहे. भारतात कोरोना काळात चीनसारखा कडक लॉकडाउन नव्हता.
HMPV Virus News: सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
चीनमध्ये पसरलेल्या दहशतीदरम्यान, HMPV ची प्रकरणे आढळून आल्याने भारतातही खळबळ उडाली आहे. एचएमपीव्ही कोरोना विषाणूसारखे विनाश घडवू शकते. लोकांना त्याच्या लसीबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे.
HMPV विषाणूच्या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरोग्य विभागाची बैठक झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
HMPV विषाणूने चीनमध्ये प्रचंड विध्वंस केला आहे आणि आता तो जगाच्या इतर भागातही पसरण्याची भीती आहे. यामुळे श्वसन संक्रमण होते, जे हिवाळ्याच्या हंगामात अधिक सक्रिय असतात.
चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ची प्रकरणे वाढल्यानंतर आता या व्हायरसने इतर देशातही चिंता वाढवली आहे. HMPV प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याची आरोग्य मंत्रालयाने पुष्टी केली
चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस असे असून हा विषाणू जगभरात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चला तर जाणून घेऊया ह्युमन मेटापन्यूमो…
जग नुकतेच कोरोना संसर्गातून सावरले असताना आता चीनमधून आलेल्या एका विषाणूने जगात खळबळ उडवून दिली आहे. बेंगळुरू येथील रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळामध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे.
चिनी रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर चीनने या प्रकरणावर मौन सोडले. जाणून घ्या काय आहे यावर चीनची प्रतिक्रिया.
कोविड महामारीच्या पाच वर्षांनंतर चीनमध्ये आणखी एका विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. यावर सध्या कोणताही उपचार नाही. पण काही उपायांनी हे टाळता येऊ शकते. HMPV व्हायरसची नव्याने दहशत
चीनमध्ये पुन्हा एकदा एका गूढ आजाराने थैमान घातले असून, तेथील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. ही परिस्थिती लोकांना कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्याची आठवण करून देत आहे. काय आहे हा…
एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची (HMPV Virus) प्रकरणे अमेरिकेत वेगाने वाढत आहेत. हा विषाणू देखील कोविड प्रमाणेच श्वसनमार्गाचा संसर्ग आहे. गेल्या काही महिन्यांत या विषाणूच्या रुग्णांमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.