साथीच्या आजारांचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणपती उत्सवाच्या काळात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आजारावरून घाबरून जाण्याचे काही कारण नाही आणि हा सर्वसाधारण शोषणाचा आजार आहे. हे आजारी रुग्णांच्या संपर्कामुळे इतर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात.
कोरोना (the corona) किती घातक आणि जीवघेणा आहे, याची तीव्रता संपूर्ण जगाने अनुभवली आहे. आता तर कोरोना रूपे बदलून मनुष्य जीविताला दिवसेंदिवस नवनवा धोका निर्माण करीत आहे. आबालवृद्धांच्या सुरक्षेची चिंता…