Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीपीएलच्या सहाव्या मोसमात दुसऱ्या दिवशी बंगळुरू एसजी पायपर्स, गुजरात पँथर्स संघाची आघाडी

टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमात बंगळुरू एसजी पायपर्स संघाने शानदार विजयासह अव्वल स्थानी झेप घेतली.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 04, 2024 | 10:42 PM
Bengaluru SG Pipers, Gujarat Panthers lead on day two of TPL season 6

Bengaluru SG Pipers, Gujarat Panthers lead on day two of TPL season 6

Follow Us
Follow Us:

मुंबई : क्लिअर प्रिमियम वॉटर पुरस्कृत टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमात बंगळुरू एसजी पायपर्स संघाने आघाडी मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पहिल्या लढतीत बेंगळुरू एसजी पायपर्स संघाने बंगाल विझार्डस संघाचा 52-48 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

अनिरुद्ध चंद्रशेखर व बर्नाबी झपाटा यांची शानदार कामगिरी

या सामन्यात बंगालच्या कॅमिला राखिमोव्हाने गॅब्रिएला नुस्तनचा 14-11 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. पुरुष एकेरीत निकी पोनाचाने बर्नाबी झपाटाचा 13-12 असा निसटता पराभव करून केला. पण त्यानंतर मिश्र दुहेरीत बेंगळुरूच्या गॅब्रिएला नुस्तन व अनिरुद्ध चंद्रशेखर यांनी बंगालच्या कॅमिला राखिमोव्हा व श्रीराम बालाजी यांचा 14-11 असा पराभव करून ही आघाडी कमी केली. पुरुष दुहेरीत अनिरुद्ध चंद्रशेखर व बर्नाबी झपाटा यांनी श्रीराम बालाजी व निकी पोनाचा यांचा 15-10 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात गुजरात पँथर्स संघाने पंजाब पेट्रीएट्स संघाचा 54-46 असा पराभव केला. सामन्यात गुजरातच्या एकतेरीना काझीनोव्हा हिने आकांक्षा नित्तूरेचा 19-6 असा पराभव करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. पुरुष एकेरीत मुकुंद शशिकुमारने सुमित नागलचा 15-10 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत गुजरातच्या एकतेरीना काझीनोव्हाने विजय सुंदर प्रशांतच्या साथीत आकांक्षा नित्तुरे व साकेत मायनेनीचा 15-10असा पराभव करून संघाची आघाडी वाढवली.

हेही वाचा : PKL 11 : यूपी संघाची तेलुगू टायटन्सवर मात; रोमांचक सामन्यात मिळवला शानदार विजय

पुरुष दुहेरीत साकेत मायनेनी व मुकूंद शशीकुमार यांनी सुमित नागल व विजय सुंदर प्रशांत या जोडीचा 15-10 असा पराभव केला. पण गुजरात पँथर्स संघाने वर्चस्व कायम राखत पंजाब पेट्रीएट्स संघावर 54-46 असा विजय मिळवला.

Web Title: Bengaluru sg pipers gujarat panthers lead on day two of tpl season 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 10:42 PM

Topics:  

  • Tennis Premier League

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.