• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp S Plan To Isolate Shrikant Shinde In Kalyan Dombivali

कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव

नगरपालिका निवडणुका जशजशा जवळ येत आहेत तसेच अनेक पक्षांमधील समीकरण बदलत चालले आहे आणि आता श्रीकांत शिंदेचे वर्चस्व असलेल्या कल्याण डोंबिवलीत नक्की काय घडत आहे जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 19, 2025 | 11:58 AM
डॉ. श्रीकांत शिंदेची एकाकी झुंज

डॉ. श्रीकांत शिंदेची एकाकी झुंज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणेः सर्वाधिक महापालिका असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्याची सुरुवात कल्याण-डोंबिवली पासून केली आहे. भाजपच्या या ऑपरेशन लोटस मध्ये कल्याण लोकसभेचे खासदार तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉकटर श्रीकांत शिंदे यांना भाजपने पूर्णतः एकाकी घेरले आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत कडवट समर्थक असलेल्या तालुकाप्रमुख तसेच, नगरसेवक महेश पाटोला यांच्यासह चार नगरसेवकांना भाजपने आज कमळ हातात दिले. त्यामु‌ळे शिंदे सेना आणि भाजप यांच्यामधील संघर्ष पराकोटीला गेला आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा सर्व ठिकाणी भाजपने ऑपरेशन लोटस राबविण्यास सुरुवात केली आहे.

Shrikant Shinde : ‘एनडीए’कडून श्रीकांत शिंदेंची ‘या’ पदासाठी नियुक्ती, बैठकीत महत्त्वाचा निर्णय

निमित्त केडीएमसीचे.. डोळा कल्याण लोकसभेवर !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतून आमदार महणून निवडून येतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात असलेली कल्याण महापालिका भाजपाला स्वतःध्या ताब्यात हथी आहे. मात्र, कल्याण लोकसभेचे खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्याही मतदारसंघात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंवरनाथ आणि त्याचप्रमाणे ठाणे महापात्रिकेचा फळवा, मुंब्रा, दिया हा भाग येतो. ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपेश मात्रे यांना काही दिवसांपूर्वीच भाजपने स्वतःच्या पक्षात घेतले. 

वास्तविक दीपेश म्हात्रे आणि श्रीकांत शिंदे हे एकमेकांचे अत्यंत घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जात होते. ठाकरेंच्या सेनेमधून बाहेर पडून ते शिशंद यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते. तथापि, त्या पूर्वीच रवींद्र चव्हाण यांनी कपिल पाटील पांच्या माध्यमातून दीपेश म्हात्रे यांच्यावर जाळे फेकले आणि दीपेश महाले यांना भाजपमध्ये खेचून घेतले. दीपेश म्हात्रे यांचा हा भाजप प्रवेश शिंदे सेनेच्या खूप जिकारी लागला. त्या पाठोपाठ कल्याण पूर्वेतील सेनेच्या पदाधिकाऱ्याला देखील अशाच प्रकारे

भाजपमध्ये घेण्यात आले. त्यामुळे मग डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीदेखील स्वतःकडील हुकमी पत्ते बाहेर काढायला सुरुवात केली. त्यातूनच उल्हासनगर मधील भाजपचे माजी जिलाध्यक्ष महेश सुखरमाणी, माजी जिल्हाध्यक्ष तसेच स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश माखीजा, राम चाली यांच्यासह भाजपचे पाच नगरसेवक टीम ओमी कलानीच्या माध्यमातून शिवसेनेकडे पळवण्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यश आले. 

उल्हासनगर बालेकिल्ला

उल्हासनगर हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला असून येथील व्यापारी आणि उद्योजक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर भाजपशी संलग्न आहे. त्यामुळे भाजपमध्ये उल्हासनगरात पडलेले भगदाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागले, उल्हासनगर मध्ये भाजपात झालेली फोडाफोडी ही रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पांचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह शिवसेनेने तथ्याक तीन वेळा स्थायी समिती सभापतीपद दिलेले वामन म्हात्रे यांची चिरंजीव अनमोल महात्रे यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केलेला भाजप प्रवेश शिदिसेना आणि भाजपमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू ठरला. भाजपचे हे ऑपरेशन लोटस राबवण्यामागे जो प्रमुख हेतू आहे तो जरी कल्याण डोंबिवलीची महापालिका भाजपकडे राखण्याचा असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेकडे असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपला आधीपासून खुणावत आहे.

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघ स्वत:कडे घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच या महारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिदि यांच्या‌पुडे भाजप नेत्यांची डाळ शिजू शकली नाही. 2024 मध्ये तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेले होते एका मतदारसंघात मनसेचे आमदार होते तर एक मतदारसंघात राष्ट्र‌वादी शरद पवार पक्षाचे आमदार होते. अंबरनाथ मधील डॉक्टर बालाजी किणीकर हे त्यावेळेला कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकमेव शिंदे सेनेचे आमदार होते. मात्र तरीही एकनाथ शिदिमांच्या आग्रहाखातर कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला शिंदे यांच्या शिवसेनेला सोडावा लागला आणि त्याचे फार मोठे शल्य भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे.

श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी

डॉ. श्रीकांत शिंदे यांची एकाकी झुंज 

डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे संबंध  मैत्रीपूर्ण होते. मात्र रविंद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून शिंदेंच्या मैत्रीच्या आगि नियंत्रणाच्या बाहेर गेले, कल्याण-डोंबिवली अंबरनाथ या महापालिका नगरपरिषदा प्रदेशाध्यक्ष म्हणून जिंकणे हे रवींद्र चहाण यांच्यासाठी सर्वात मालाचे आहे. त्यामुळे भाजपाने राज्य सरकारमधील आणि केंद्र सरकार मधील ताकद ही रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभी केल्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेना वध्यामध्ये सतेसाठी ‘काटे की टकार सुरू झाली आहे.

मात्र, तरी देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे रविंद्र चव्हाण यांच्याशी जोरदार टक्कर देत आहेत, लोकसभा निवडणुकीस जरी अवकाश असला तरी देखील या महापालिकांमधील भाजपचे प्राबल्य वाढल्यास त्याचा त्रास हा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना होऊ शकतो हे लक्षात घेऊन  शिंदे यांनी भाजपला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Bjp s plan to isolate shrikant shinde in kalyan dombivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • kalyan dombivli muncipal corporation
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC : मेट्रोच्या कामामुळे नामांकित शाळेला तीन दिवस सुट्टी ; प्रशासनाच्या कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे होतायत हाल
1

KDMC : मेट्रोच्या कामामुळे नामांकित शाळेला तीन दिवस सुट्टी ; प्रशासनाच्या कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक
2

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Dombivali  भाजपा आणि शिंदेसेनेत तुफान राडा; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
3

Dombivali भाजपा आणि शिंदेसेनेत तुफान राडा; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?

Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?

Dec 06, 2025 | 06:23 PM
IND vs SA: T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या! संपूर्ण मालिकेतून ‘हे’ दोन स्टार खेळाडू पडले बाहेर

IND vs SA: T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या! संपूर्ण मालिकेतून ‘हे’ दोन स्टार खेळाडू पडले बाहेर

Dec 06, 2025 | 06:16 PM
मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण

मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण

Dec 06, 2025 | 06:12 PM
Chhatrapati Sambhajinagarमधील पाच रस्त्यांच्या कामासाठी १५ कोटी रूपये मंजूर; प्रारुप आराखडा प्रक्रिया सुरू

Chhatrapati Sambhajinagarमधील पाच रस्त्यांच्या कामासाठी १५ कोटी रूपये मंजूर; प्रारुप आराखडा प्रक्रिया सुरू

Dec 06, 2025 | 06:11 PM
अंगावर पाच कळशी पाणी घेतलं की त्वचारोग बरा झालाच पाहिजे, कोकणातली ‘ही’ विहिर आहे खूपच खास

अंगावर पाच कळशी पाणी घेतलं की त्वचारोग बरा झालाच पाहिजे, कोकणातली ‘ही’ विहिर आहे खूपच खास

Dec 06, 2025 | 06:00 PM
भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई

भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई

Dec 06, 2025 | 05:56 PM
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ किती दिवस चालणार? निर्माते असित मोदींचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले , ”लोकांना ही मालिका…”

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ किती दिवस चालणार? निर्माते असित मोदींचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले , ”लोकांना ही मालिका…”

Dec 06, 2025 | 05:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dec 06, 2025 | 02:03 PM
Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Dec 06, 2025 | 02:00 PM
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.