अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराप्रमाणे आता न्यायाची देखील गंगा वाहणार असं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयाच्या कामगाजाबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री, वाचा सविस्तर...
Shrikant Shinde: भारताच्या शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगभरातील देशांचा दौरा केला होता. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे.
पाकिस्तानविरोधी आंतरराष्ट्रीय भूमिका मांडणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अनुभवांवर आधारित ‘Diplomacy by Doctor’ या कार्यक्रमाचे ठाण्यात आयोजन झाले आहे.
दिवा वासियांना पायाभूत सुविधा मिळत नाही आणि खासदार साहेब मात्र... रोहिदास मुंडे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. काय म्हणाले रोहिदास मुंडे जाणून घ्या.
कल्याण पश्चिम मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारादरम्यान शक्तीुप्रदर्शन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.
उध्दव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवराष्ट्रच्या मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी राज्यातील एकंदर राजकीय परिस्थीतीवर…
ठाणे जिल्ह्यामधील शहरांमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या बैठकीत या मार्गाच्या…
माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारी मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रे साठी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत…
मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करीत काही सूचना दिल्या. त्यांना खरंच प्रमाणिकपणे रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करायचे असेल तर आमच्या काही सूचना आहेत या या सूचनांची दखल घ्यावी.