Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यात ५.७६ दशलक्ष टन मालवाहतूक केली; ज्यात ६.१० कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले गेले

मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२२ मधील ५७१ कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये ६१० कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल मिळवला.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 12, 2023 | 09:56 AM
मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यात ५.७६ दशलक्ष टन मालवाहतूक केली; ज्यात ६.१० कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले गेले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – सप्टेंबर-२०२३ महिन्यासाठी मध्य रेल्वेचे (Central Railway) मालवाहतूक ५.७६ दशलक्ष टन होती, तर सप्टेंबर-२०२२ महिन्यासाठी ५.६५ दशलक्ष टन लोडिंग होते, त्यात १.९०% ची झालेली वाढ, सप्टेंबरच्या कोणत्याही महिन्यातील सर्वोत्तम लोडिंग आहे. मध्य रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीसाठी ४१.६६ मेट्रिक टन लोडिंग नोंदवली आहे, जी एप्रिल-सप्टेंबर-२०२२ मध्ये ३७.९९ मेट्रिक टन पेक्षा ९.७०% ची झालेली वाढ, मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची सर्वोत्तम आहे. वार्षिक प्रारंभिक लोडिंग देखील आहे. (Central Railway handled 5.76 million tonnes of freight in September; In which an income of Rs.6.10 crores was reported)

सप्टेंबरमध्ये ६१० कोटी रुपयांचा मालवाहतूक

दरम्यान, नेट टन किलोमीटर (NTKM) सप्टेंबर-२०२२ च्या ३२०३ दशलक्षच्या तुलनेत सप्टेंबर-२०२३ मध्ये ६.०५% ने वाढून ३७१५ दशलक्ष झाले आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२२ मधील ५७१ कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये ६१० कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल मिळवला.

विशेष गाड्या…

मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२३ मध्ये गणपती, वेलकन्नी आणि ओणम स्पेशल गाड्यांसह ३५३ विशेष प्रवासी गाड्या चालवल्या. मध्य रेल्वेने १० पूर्ण शुल्कासह दर (FTR) विशेष गाड्या चालवल्या. मध्य रेल्वेने लीज पार्सल सर्व्हिसेस मधून रु. २.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. यामध्ये
00113 मुंबई ते संकराईल गुड्स यार्ड (पश्चिम बंगाल) ८ सेवा, भिवंडी/जळगाव/नागपूर ते आजरा (आसाम) ३ सेवा, गोधनी/कलमेश्वर ते न्यू तिनसुकिया (आसाम) २ सेवा, सावदा ते आदर्श नगर दिल्ली- १ सेवा आणि देहू रोड-बाडमेर (राजस्थान) १ सेवा चालविण्यात आल्या.

Web Title: Central railway handled five and more million tonnes of freight in september in which an income of above six crores was reported

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2023 | 09:56 AM

Topics:  

  • central railway

संबंधित बातम्या

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
1

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक
2

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत
3

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज
4

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.