एल्फिन्स्टन पूल पाडण्याबाबत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि एमआरआयडीसी (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्यात गेल्या काही काळापासून बैठका सुरू आहेत. अद्याप संपूर्ण आराखडा अंतिम झालेला नाही.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकल प्रवाशांची वाढती गर्दी पाहता राज्य सरकारकडून अनेक रेल्वे प्रकल्प राबवले जात आहे. यामध्ये विशेष म्हणजे सर्व प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म बांधणे समाविष्ट आहे.
Mumbai Local Megablock : आठवड्याच्या सुट्टीत म्हणजे रविवारी तुम्ही जर लोकलने प्रवास करणार असाल तर कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, जाणून घ्या. ब्लॉकदरम्यान लोकल विलंबाने धावण्याची शक्यता आहे.
विशेष शुल्कासह ०४७१६, ०९६२६ आणि ०९६२८ या विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइट (www.irctc.co.in) वर सुरू होईल.
Mumbai Local News : लोकलचा प्रवास म्हटला की, धक्काबुकी आणि लोकल लेटमार्कला सामोरे जावं लागतं. मात्र आता या त्रासातून लोकल प्रवाशांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे.
Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून, या शनिवार आणि रविवारी ब्लॉक व्यतिरिक्त, येत्या आठवड्यात आणखी अनेक ब्लॉक रेल्वेकडून घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे एकूण १९९८ विशेष फेऱ्या (अप + डाउन) चालवत आहे. यापैकी ६०० हून अधिक गाड्या मुंबई परिसरातून अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सर्व विशेष गाड्यांमुळे ३० लाखाहून अधिक प्रवाशांना…
मध्य रेल्वे दिवाळी आणि छठसाठी विशेष तयारी करत आहे. प्रवाशांना त्यांच्या घरी सहज पोहोचता यावे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करता यावा यासाठी आम्ही १,७०२ गाड्या चालवल्या जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नाशिक, नागपूर आणि पुणे अशा स्वरूपाची जी मोठी रेल्वे स्थानके आहेत, तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून होल्डिंग एरिया तयार करण्यात येणार आहे.
आज महिला केवळ घराचाच नव्हे तर देशाचाही अभिमान बनल्या आहेत. अशीच एक नवदुर्गा जीने वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालविण्याचा निर्णय घेतलं. श्वेता घोणे ,मुंबई विभागातील पहिली महिला ट्रेन मॅनेजर...
जर तुम्ही रविवारी (31 ऑगस्ट) लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा गणेशगल्ली यासारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचे नियोजन बदलावे लागू शकते.
नेरळ स्थानकाचा कायापालट होत असून प्रवाशांना चांगल्या सोयी देण्याच्या उद्देशाने विकासकाम सुरु आहे. मात्र या ही कामं कासवाच्या गतीने पुढे जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वेने २४१८ अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज सुरू केले आहेत, ज्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
Ganapati Special Trains News : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून मध्य रेल्वेकडून 250 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला…
मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 250 विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा केल्यानंतर केवळ एक तासातच रेल्वेला हा निर्णय मागे घ्यावा लागला. नेमकं काय घडलं असं?
मध्य रेल्वेचे मुंबई पुणे मेन लाईन वरील खंडाळा घाटात मालवाहू गाडी रुळावरून घसरली. या गाड्यांमुळे डाऊन मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्या यांना थांबवून ठेवण्यात आल्याने त्यांचा खोळंबा झाला होता.
अभिनेते मिलिंद गवळी यांनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये मिलिंद यांनी मुंब्रा- दिव्या दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला आहे.