Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात छात्र भारतीचे आंदोलन

मुंबई विद्यापीठाचा (Mumbai University) निषेध केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने (administration) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (student) वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे हा प्रस्ताव नाकारला आणि सावरकरांच्या नावाचा ठराव केला. याविषयावर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या (Mumbai University Students) भावना तीव्र आहे. शाहू महाराजांचा (Shahu Maharaj) अवमान कदापि सहज करणार नाही. छात्रभारती तीव्र आंदोलन करणार, असा इशारा छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले (Rohit Dhale) यांनी दिला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 29, 2022 | 07:23 PM
मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात छात्र भारतीचे आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सावरकर(Savarkar) यांचे शैक्षणिक योगदान काय? त्यावेळेसच्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना (Rajshree shahu maharaj) वेदोक्त मंत्र नाकारले आताही वसतिगृहाला शाहूंचं नाव नाकारलं. आजही यांना शाहूंच्या नावाचं वावडं आहे. अशा संतप्त भावना व्यक्त करत छात्र भारतीने (Chatra Bharati) मुंबई विद्यापीठाचा (Mumbai University) निषेध केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने (administration) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (student) वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे हा प्रस्ताव नाकारला आणि सावरकरांच्या नावाचा ठराव केला. याविषयावर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या (Mumbai University Students) भावना तीव्र आहे. शाहू महाराजांचा (Shahu Maharaj) अवमान कदापि सहज करणार नाही. छात्रभारती तीव्र आंदोलन करणार, असा इशारा छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले (Rohit Dhale) यांनी दिला आहे.

[read_also content=”ठाकरे घराण्यातील ‘आणखी एका’ व्यक्तीची राजकारणात एन्ट्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दर्शविला पाठिंबा https://www.navarashtra.com/maharashtra/nihar-thackeray-meet-to-cm-eknath-shinde-and-support-to-shinde-group-309549.html”]

दरम्यान, छत्रपती शाहू महाराजांवर विद्यापीठाने अन्याय केला आहे. राज्यपाल, कुलगुरु व व्यवस्थापन परिषदेने या निर्णयाचा पुर्नविचार करावा यासाठी छात्रभारतीने आज आंदोलन केलं. छात्र भारतीच्या आंदोलनाला अनेक समविचारी संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे. सर्व समविचारी संघटना आणि शाहू प्रेमींनी एक ऑगस्ट रोजी मागणी परिषदेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केली. आजच्या निषेध आंदोलनाला छात्र भारतीचे कार्यध्यक्ष रोहित ढाले, सचिन बनसोडे, श्रीधर पेडणेकर,  दीपाली आंब्रे, विकास पटेकर, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, ग्रॅज्युएट फोरमचे जालिंदर सरोदे, AISF चे अमीर काझी, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Chatra bharati strike about mumbai university administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 07:23 PM

Topics:  

  • Mumbai University

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठातील अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थायित्व; ८७ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित
1

मुंबई विद्यापीठातील अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थायित्व; ८७ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित

विदर्भाला का मिळत नाहीये संधी? मुख्यमंत्र्यांना दिली मुंबईला मिळाली पाच परदेशी विद्यापीठांची भेट
2

विदर्भाला का मिळत नाहीये संधी? मुख्यमंत्र्यांना दिली मुंबईला मिळाली पाच परदेशी विद्यापीठांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.