Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवली पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पलावा जंक्शनला भेट द्यावी, राजू पाटील यांच्या ट्वीटने एकच खळबळ

डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी एमएमआरडीए आणि केडीएमसीने पुलाचे आरेखन बदलले आहे. हे दहावे आश्चर्य पाहण्यासाठी एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या , असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 10, 2024 | 04:29 PM
डोंबिवली पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पलावा जंक्शनला भेट द्यावी, राजू पाटील यांच्या ट्वीटने एकच खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली :डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी एमएमआरडीए आणि केडीएमसीने पुलाचे आरेखन बदलले आहे. हे दहावे आश्चर्य पाहण्यासाठी एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या , असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र चुकीच्या कामांना पाठीशी घालणार नाही. हे राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे सत्ताधाऱ्यांना सांगितले आहे. आत्ता याचा काय परिमाण होतो हे येणारा काळ ठरवणार आहे. खरेच एमएमआरडीए, केडीएमसी आणि मुख्यमंत्री या मागणीची दखल घेणार का?

कल्याण शीळ मार्गावर पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पलावा जंक्शन येथे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. हे काम मंद गतीने सुरु आहे. या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पूलाच्या कामाची पाहणी केली होती. पूलाचे काम मंद गतीने सुरु असल्याने एमएमआरडीएच्या अधिकारी वर्गाला चांगले झापले होते.

दादर येथील टिळक पुलाचे काम करताना रेल्वे आणि एमएमआरडीए या दोन यंत्रणांनी पुलाचा एका पिलरचा स्पॅम ८१ वर्षे जुन्या असलेल्या विष्णू निवास इमारतीला खेटून बांधला आहे. हे जगातले नववे आश्चर्य आहे. मग दहावे आश्चर्य आमच्या डोंबिवलीत आहे. एमएमआरडीए आणि केडीएमसीच्या कृपेने आम्हीपण या विक्रमाचे मानकरीत आहोत. खरं वाटत नसेल तर डीपी रस्त्यातील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी पुलाचे आरेखन बदलून एमएमआरडीए आणि केडीएमसीन केलेली करामत पाहण्यासाठी एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

Web Title: Chief minister should visit palava junction to see dombivli raju patils tweet created a stir raju patil eknath shinde nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2024 | 04:29 PM

Topics:  

  • Ekanath shinde
  • raju patil

संबंधित बातम्या

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
1

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल
2

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल

Latur News : गरज पडल्यास स्वबळावर लढायची देखील शिंदे सेनेची तयारी
3

Latur News : गरज पडल्यास स्वबळावर लढायची देखील शिंदे सेनेची तयारी

Shiv Sena Vardhapan Din : वर्धापनदिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; दोन नेते सोडणार साथ
4

Shiv Sena Vardhapan Din : वर्धापनदिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; दोन नेते सोडणार साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.