निक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सज्ज झाली असून लातुरात संपर्क नेत्याच्या उपस्थितीत शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली आहे.
आज शिवसेनेचा वर्धापनदिन असून दोन्ही गटाकंडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे दोन नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
ठाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. सहा माजी नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश…
Kunal Kamra Controversy : कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे विटंबनात्मक कविता सादर केली. यानंतर शिंदे गटाच्या महिला नेत्या ज्योती वाघमारे यांनी तशाच पद्धतीची कविता लिहित उत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी या ऑपरेशनसाठी त्यांची संपूर्ण यंत्रणाच कामाला लावली असल्याची चर्चा आहे.
वरळी ते मरिन ड्राइव्ह हा सध्या अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आज, मंगळवारपासून दहा मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. नेमका काय आहे हा प्रकल्प जाणून घ्या...
शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सध्या सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर निशाणा साधला…
डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी एमएमआरडीए आणि केडीएमसीने पुलाचे आरेखन बदलले आहे. हे दहावे आश्चर्य पाहण्यासाठी एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या , असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी…
एकिकडे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आपण अद्यापही शिसेनेतच आहोत. आपण उद्धव ठाकरे यांनाच नेता मानतो अशी वक्तव्ये…
अमृता फडणवीसांनी म्हणाल्या, मला देवेंद्र यांच्याकडून एक अपेक्षा होती की, त्यांनी सेवा करावी. ते कोणत्याही पदावर असले तरीही ते सेवा करीत आहेत. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. अशा प्रकारे ते…
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेबांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे आम्हाला देखील कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कळले. मागच्या चार निवडणुकीत पवारसाहेबांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती मागविण्यात आली आहे.
“मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले.. जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात…
सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांचा निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश महाविकास आघाडीला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी रात्री साडे नऊ वाजता संवाद साधला.
राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
कोश्यारी यांनी गुरुवारी सकाळी विशेष अधिवेशन बोलविण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेत ३० जुलै म्हणजेच गुरुवारी फ्लोअर टेस्ट होणार आहे. अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि कोणत्याही…
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. ही बैठक असल्यामुळे अनेक आमदार आणि अधिकाऱ्यांची आज मंत्रालयात वर्दळ होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीपक केसरकर हे ही गुवाहाटीला गेले…
कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख…