• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Leader Mocks Medha Kulkarni For Offering Prayers At Shaniwarwada

Congress on Medha Kulkarni: तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हे जनतेला कळेल; काँग्रेस नेत्याने उडवली मेधा कुलकर्णींची खिल्ली

शनिवारवाड्यात मस्तानीचा बराच काळ वावर राहिला आहे. पेशव्यांच्या सरदारांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज काढून युनियन जॅक फडकावला होता. जर त्या महिला अशा ठिकाणी देवाचे नाव घेत असतील तर यांच्या पोटात दुखायला लागतं. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 21, 2025 | 10:00 AM
Congress on Medha Kulkarni: तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हे जनतेला कळेल; काँग्रेस नेत्याने उडवली मेधा कुलकर्णींची खिल्ली

शनिवारवाडा नमाज पठणावरून काँग्रेस नेत्याने उडवली मेधा कुलकर्णींची खिल्ली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  •  शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांचे नमाज पठण
  • मेधा कुलकर्णी आणि हिंदुत्तवादी संघटनेचा शनिवारवाड्यात शिववंदना करण्याचा प्रयत्न
  • शनिवारवाडा हा तीर्थस्थान किंवा देवस्थान नाही
Congress Criticized Medha Kulkarni:  पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी याचा निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर,  पतीत पावन संघटना आणि मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आले. मात्र, पोलिसांनी या सर्व हालचालींवर मज्जाव केला. यावेळी पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. पण या प्रकरणावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेधा कुलकर्णी यांची खिल्ली उडवली आहे.

सचिन सावंत यांनी सोमवारी ट्विट करत, पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आणि काही हिंदुत्तवादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जाऊन गोमूत्र शिंपडले. हे पाहून कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. यांना शनिवारवाडा हे  तिर्थस्थान किंवा देवस्थान  वाटत आहे का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर

तसेच, शनिवारवाड्यात ‘मस्तानी’चा बराच काळ वावर राहिला आहे. पण पेशव्यांच्या सरदारांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज काढून युनियन जॅक फडकावला होता. जर त्या महिला अशा ठिकाणी देवाचे नाव घेत असतील तर यांच्या पोटात दुखायला लागतं.  तर तुम्हीही तिथे बसून जप करत बसा,   तुम्हाला कोणी अडवले आहे आहे का?”  शनिवारवाड्याच्या बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे.  त्यामुळे पेशव्यांना त्याबद्दल पेशव्यांना काही अडचण नव्हती.  त्या दर्ग्याला शिवून तिथून हवाही येते, ती हवा तुमच्या नाकात गेली असेल, त्यामुळे नाक अशुद्ध झालं असेल तर तुमच्या नाकातही गोमुत्र घालून घ्या.

आजही  पुणेकर म्हणतात, त्या शनिवार वाड्यातून काका मला वाचवा अशा आर्त हाका ऐकू येतात, हा निश्चितपणे अंद्धश्रद्धेचा भाग असेल पण जर असा काही समज असेल तर तिथे जाऊन तुम्ही रामरामचा जप करत बसा, जेणेकरून तिथल्या लोकांच्या अंद्धश्रद्धा दूर होतील. त्या शनिवार वाड्यात इतक काही घडून गेलं असेल तर तुमच्या समजेनुसार  जर गोमुत्र शिंपडून सर्व काही शुद्ध होत असेल तर संपूर्ण शनिवार वाडाच धुवून काढावा लागेल. तुम्ही हे करा,  त्यांनी काही होवो अथवा न होवो, पण तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हेही जनतेला कळून चुकेल, अशी टिकाही सचिन सावंत यांनी केली आहे.

वाढत्या वयात चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वयाच्या 70 मध्ये 20 वर्षांचे

रुपाली ठोंबरे पाटलांची  टिका

दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीदेखील यावरून टीका केली होती. रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी सातत्यांने पुण्यातील शांतता आणि ऐक्य धोक्यात येईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्या खासदार आहेत हे त्या विसरल्या आहेत. पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करत आहेत. कोथरूडमध्ये नाटकं केली, आता कसब्यातून पुन्हा वातावरण पेटवण्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Web Title: Congress leader mocks medha kulkarni for offering prayers at shaniwarwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • Congress
  • Medha Kulkarni
  • sachin sawant

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा
1

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल
2

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल

World War 3 : “कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास..”; परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी मेधा कुलकर्णींचा मदतीचा हात
3

World War 3 : “कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास..”; परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी मेधा कुलकर्णींचा मदतीचा हात

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
4

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

Mar 08, 2026 | 02:35 AM
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Mar 08, 2026 | 12:30 AM
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.