पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर- २ सरकारला तीन वर्षे का लागली? आता पालघर साधु हत्येच्या विषयाचा राजकीय उपयोग महायुतीसाठी संपला का? असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले आहेत.
निवडणुकीच्या प्रत्येक वेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जाण्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली असून, या निवडणुकीत मुंबईच्या खऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.
शनिवारवाड्यात मस्तानीचा बराच काळ वावर राहिला आहे. पेशव्यांच्या सरदारांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज काढून युनियन जॅक फडकावला होता. जर त्या महिला अशा ठिकाणी देवाचे नाव घेत असतील तर यांच्या पोटात…
मुंबई काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून सचिन सावंत यांना प्रमुख प्रवक्तेपद देण्यात आले आहे आणि याशिवाय १५ जणांचा समावेश Political Affair Committee वर करण्यात आलाय.
मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदेत पंप उत्पादक कंपनीची निविदेमध्ये उलाढाल ₹५० कोटी निर्धारित केली होती. पण बोली पूर्व बैठकीनंतर मनमानी पद्धतीने बदल करण्यात येऊन ही उलाढाल ₹२१० कोटी करण्यात…
गुंदवली बोगद्याच्या शाफ्टपासून मोडक सागरमधील वाय-जंक्शन डोम पर्यंतच्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच केले, असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले.
देशात 11 वर्षांपासून भाजप सत्तेत असून लोकशाही वाईट स्थितीत आलेली आहे. यासाठी कॉंग्रेसला रस्त्यावर उतरुन विरोध करावा लागणार आहे. अशावेळी राज्यातील जनतेलाही कॉंग्रेसला साथ द्यावी लागेल.
बटेंगे तो कटेंगे असे पंतप्रधान म्हणत आहेत. भाजपच्या सर्वांनीच त्यांच्या पक्षाची घटना वाचून पहावी, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे.
शिवसेनेने स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची पोस्टर्स दाखवून छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची क्लुप्ती अवलंबलेली आहे. यासंदर्भात सचिन सावंत यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश…
भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेस पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले होते.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना शिंदे गटावर टिकास्त्र सोडलंय. कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रुजविण्याचे महत्वाचे काम काँग्रेस पक्षाने केले असून देशातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करणे महत्वाचे असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त येथे…
हिरे व्यापारी आणि ट्रेडर्सकडून ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे वळवली आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लखनौ येथील…
वेदान्त-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्त्यारोप सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. तर केंद्र सरकारच्या दबावामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला…