पुणे शहरात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामावर चिंता व्यक्त करीत भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एकप्रकारे सत्ताधारी भाजपच्या कारभारवर टिका केली आहे.
भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांवराची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावरुन शहरामध्ये पोस्टरबाजी देखील सुरु झाली आहे.
Sansad Ratna 2025 : दिल्लीतील संसदीय कामकाजावरुन संसदरत्न 2025 जाहीर करण्यात आले आहे. 17 खासदारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये सात महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी फलटण येथील यशवंत बँकेचा 150 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. यानंतर त्यांनी घोटळ्याची CBI चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
मी वेळेच्या दहा मिनिटांच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होते. मात्र, त्याच्या आधीच अजित दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन हे करण्यात आलं. नक्कीच मला वाईट वाटलं. जी वेळ घोषित केलेली असते, त्याच्याच…
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपला सविस्तर खुलासा केला आहे. अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती. उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावर भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
पुण्यात केंद्राच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून 44 किलोमीटरच्या एकूण कामासाठी सुमारे 4700 कोटी रुपये निधी आवश्यक आहे.
पुणे शहरातील सदाशिव पेठेत असाच प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केवळ पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतरही अनेक ठिकाणी असे प्रकार वाढल्याचा आरोप केला…
भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय, एक अपक्ष अतिरिक्त अर्ज आलेला होता. मात्र आता हा अर्ज फेटाळण्यात आलेला असून यामुळे…
येत्या काही दिवसांत राज्यसभा निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून उमेदवार दिले गेले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
राज्यसभेच्या रिक्त होणार्या जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीकरता भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. यामुळे पुढील काळात शहर भाजपमधील अंतर्गत राजकारण रंगणार…
अद्याप अजित पवार गटाने राज्यसभेच्या उमेदवाराची नावे समोर आणलेली नाहीत. राज्यसभेसाठी एका उमेदवारासाठी कार्यकर्ते आग्रही असून न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा देखील दिला आहे.