Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का ? दिपक केसरकरांचा खुलासा

मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये सामील होतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्याकडे आल्यावर उरलेले आमदारही शिंदे गटामध्ये येतील, असं त्यांनी म्हटलं आहे. याविषयी आता दिपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

  • By साधना
Updated On: Oct 01, 2022 | 06:31 PM
मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का ? दिपक केसरकरांचा खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar In Shinde Group) शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याविषयी दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेले थापा जर आमच्यासोबत आले आहेत. याचा अर्थ बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले त्यांच्या जवळच्या माणसांना कोणालाही आवडलेले नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख न करता बाळासाहेबांशी एकनिष्ठ राहिलेले सगळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील, असे सूतोवाच केसरकर यांनी दिला. दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटले जाईल याची खात्री मी देतो, असंही ते म्हणाले.

[read_also content=”शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका, काँग्रेस आमदाराचा दावा https://www.navarashtra.com/maharashtra/congress-mla-kailash-gorantyal-reply-abdul-sattar-331736.html”]

तसेच राजकारण बाजूला ठेवत कोकणाचा कसा विकास करावा यासंदर्भात बॅरिस्टर नाथ पै यांचे व्हिजन होते. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण आपल्या भागाचा विकास केला पाहिजे बाहेरील कोणी व्यक्ती येऊन आपल्या भागाचा विकास करेल, अशी अपेक्षा बाळगू शकत नाही.

मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये सामील होतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्याकडे आल्यावर उरलेले आमदारही शिंदे गटामध्ये येतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Deepak kesarkar comment about milind narvekar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2022 | 06:30 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • milind narvekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.