सिंधुदुर्ग येथे सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आमदार वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली. तसेच राज्यात सध्या सुरु असणाऱ्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी भूमिका स्पष्ट…
यंदाच्या शासकीय निवासस्थान वाटपात रामटेक बंगला हा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाट्याला आला आहे. पण राजकीय वर्तुळातही या बंगल्याबाबत शुभ-अशुभाची चर्चा सुरू आहेत.
एकनाथ शिंदे हे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. मात्र त्यांनी या ठिकाणी कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट घेणे टाळले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra government formation: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सुपूर्द केला.
सावंतवाडीच्या चौरंगी लढतीमध्ये दीपक केसरकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. ठाकरे गटाच्या राजन तेली यांचा पराभव करत त्यांनी या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.
सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. ही माझी शेवटची निवडणूक असेल, लवकरच माझा राजकीय वारदार ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. सिंधुदुर्गवासियानी केसरकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अभियानात विजेत्या ठरलेल्या शाळा जाहीर करण्यात आल्या. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत राजस्तरावर प्रथम क्रमांकवर आलेल्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार अशी घोषणा केली आहे. या अभियानात…
माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे विजयी झाले. आता निलेश राणे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.…
लाडकी बहीण योजना असो की जेष्ठांना एसटीतून मोफत प्रवास करणं असो. राज्य सरकार अनेक महत्वाचे निर्णय सध्या घेताना दिसत आहे. आता अजून एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पद हे राज्याचे प्रमुख पद आहे. त्यामुळे महायुतीमधील वरिष्ठ नेते विचार करून त्याबाबत निर्णय घेतील,’ असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी केले.
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यावर आता राजकारण तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गोप्यस्फोट करत या एन्काऊंटरच्या प्रत्यक्षदर्शी मुलाची ऑडिओ क्लीप शेअर केली…
राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय, पण बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात…
मालवण येथे असणाऱ्या राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नौदलाकडून उभारण्यात आलेल्या या पुतळा्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा पुतळा कोसळला…
बदलापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले आहे. याची संतप्त लाट बदलापूरमध्ये उसळली असून नागरिकांनी रेल्वे लाईनवर आंदोलन केले आहे. यानंतर सरकारला जाग आली असून तातडीने कारवाई करण्यात आली…
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेला पाय वाटत नसल्याशी बाब समोर आली आहे. जनता दरबारात माहिती समोर आली आहे. मात्र यामुळे आता…