महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय पाहायला मिळाला नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे.
उध्दव ठाकरेंचे शिलेदार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. तर शरद पवार गटाचा पाठिंबा असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा अखेर पराभव झाला आहे. या निवडणूकीत महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवार…
महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार उतरवला असून उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला आहे. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थिती आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. तर माविआचा एक अतिरिक्त उमेदवार असणार…
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.
वृत्तपत्रातील एका जाहीरातीत नार्वेकर यांनी धनुष्यबाण चिन्ह घातलेले टी शर्ट घातल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी नार्वेकरांची खिल्ली उडवली आहे. पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं असेल, तर ते परत…
मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये सामील होतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्याकडे आल्यावर उरलेले आमदारही शिंदे गटामध्ये येतील, असं त्यांनी म्हटलं आहे.…
दसऱ्याच्या आधी किंवा दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar In Shinde Group) शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी याविषयी भाष्य केलं आहे.
बाळासाहेबांच्या निधनानंतरही रवी म्हात्रे हे ठाकरे कुटुंबियांसोबत होते. त्यानंतर मध्यतरीच्या काळात ते सक्रीय नव्हते. बाळासाहेबांसोबत असताना रवी म्हात्रे यांच्याकडे शाखाप्रमुखांसह, आमदार, खासदार आपल्या समस्या घेऊन रवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचे.…
दहा दिवसांच्या सत्ता संघर्षात शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्रित येत सत्ता स्थापन केली. भाजपने शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली.…
शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि आमदार रविंद्र पाठक (Ravindra Pathak) हे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मनधरणीसाठी सूरतला गेले आहेत. एकनाथ शिंदेंचे मन वळवून त्यांना पुन्हा मुंबईला आणण्याची जबाबदारी नार्वेकर…
राज्यात राजकीय भूकंप (Political Earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाने ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याची चर्चा आहे.
संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते…
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पथकाने मंगळवारी दापोली तालुक्यातील मुरुड येथील मिलिंद नार्वेकर यांच्या मालकीच्या बंगल्याची पाहणी केली. शिवसेनेचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…