Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis Attack: ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त; फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न

शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीची मागणी तातडीने मान्य न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ऊस दराच्या प्रश्‍नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 05, 2025 | 03:19 PM
Devendra Fadnavis Attack: ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त; फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:
  • ऊस दराच्या प्रश्‍नावरून कोल्हापूरमधील शेतकरी नाराज
  • ऊस दरवाढीची मागणी तातडीने मान्य न झाल्यास व्यापक आंदोलन
  • ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता

Kolhapur Politics : ऊस दराच्या प्रश्‍नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी पाठ फिरवल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Chhatrapati Sambhajinagar: नगरपरिषद निवडणुकीचा ‘धुरळा’; राजकीय ‘जुगाड’ आणि सत्तेच्या

दरम्यान, शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीची मागणी तातडीने मान्य न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ऊस दराच्या प्रश्‍नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी चर्चेला पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, ऊस दरवाढीचा निर्णय तातडीने न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप वाढत असून माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकार आणि कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवली असून, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करणे हा कायद्याचा भंग आहे. असे करणाऱ्या तीन कारखान्यांना अद्याप नोटीस काढलेली नाही. गेल्या हंगामातील रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार (आरएसएफ) २०० रुपयांचा भरणा झालेला नाही. कायदा फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Vote Chori: ब्राझीलच्या मॉडेलचे भारतात 22 वेळा मतदान; हरियाणा निवडणुकीबाबत राहुल गांधींनी टाकला बॉम्ब

राजू शेट्टी म्हणाले, “गेल्या वर्षीच्या रिकव्हरीनुसार ऊसाची एफआरपी ठरते. बाजारातील साखरेचा दर ४२ रुपये असूनही एफआरपी ३१ रुपयांनुसार ठरवली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील एफआरपी चार हजार रुपयांच्या वर असली पाहिजे. जोपर्यंत थकीत एफआरपी आणि आरएसएफप्रमाणे २०० रुपयांची देयके मिळत नाहीत, तोपर्यंत एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही.” बुधवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात दौऱ्यावर येणार असून, “त्या वेळी आम्ही ऊस दराबाबत थेट जाब विचारणार आहोत,” असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Web Title: Devendra fadnavis attack farmers angry over sugarcane price issue attempt to throw sugarcane sticks at fadnavis convoy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Marathi News

संबंधित बातम्या

आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचणार, महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार
1

आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचणार, महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

रस्त्यांच्या कामांची गती वाढवा, आमदार आशुतोष काळेंचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
2

रस्त्यांच्या कामांची गती वाढवा, आमदार आशुतोष काळेंचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’, ‘गोंधळ’ चित्रपटामधील पहिलं गाणं प्रदर्शित
3

इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’, ‘गोंधळ’ चित्रपटामधील पहिलं गाणं प्रदर्शित

‘सीता स्वयंवर’पासून रंगभूमीपर्यंत, ५ नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस!
4

‘सीता स्वयंवर’पासून रंगभूमीपर्यंत, ५ नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.