Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Indian Railways CAG report - २०२२-२३ च्या तुलनेत २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेच्या एकूण वाहतूक उत्पन्नात ५.१ टक्क्यांची वाढ

  • By Dilip Bane
Updated On: Feb 09, 2026 | 04:18 PM
Mumbai Railways revenue growth

Mumbai Railways revenue growth

Follow Us
Follow Us:
  • २०२२-२३ च्या तुलनेत २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेच्या एकूण वाहतूक उत्पन्नात ५.१ टक्क्यांची वाढ
  • या उत्पन्नात प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि इतर संबंधित महसुलाचा समावेश
  • महसूल वाढल्याने भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत आणि स्थिर होत असल्याचे संकेत
  • केंद्र सरकारकडून गेल्या तीन आर्थिक वर्षांतील आर्थिक कामगिरीचे तपशील जाहीर
  • ऑपरेटिंग रेशोवर विशेष लक्ष; प्रत्येक रुपयामागे होणारा खर्च मोजण्यासाठी महत्त्वाचा निर्देशांक
  • आधुनिकीकरण, पायाभूत सुविधा विकास आणि व्यवस्थापन सुधारणा यामुळे कार्यक्षमता वाढ
  • प्रवासी सुविधा, सुरक्षा उपाय आणि मालवाहतूक कॉरिडॉर विस्तार यावर वाढलेले लक्ष
  • निरीक्षण नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालातून महसुली वाढीची पुष्टी
  • भारतीय रेल्वेच्या वार्षिक सांख्यिकी विवरणपत्रात झोननिहाय अधिशेष व तुटीची माहिती
  • सर्व आर्थिक व सांख्यिकीय डेटा भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिकरित्या उपलब्ध
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. भारतीय रेल्वेच्या आर्थिक कामगिरीत – सातल्याने सुधारणा होत आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये एकूण वाहतूक उत्पन्न ५.१ टक्क्यांनी वाढले. यात प्रवासी आणि मालवाहतुकीच्या महसुलाचा समावेश आहे. महसूल वाढत असल्याने रेल्वेची आर्थिक स्थिती रुळावर येत आहे. केंद्र सरकारने गेल्या तीन आर्थिक वर्षातील भारतीय रेल्वेच्या प्रमुख आर्थिक कामगिरीचे तपशील जाहीर केले, ज्यामध्ये ऑपरेटिंग रेशो, एकूण वाहतूक प्राप्ती आणि निव्वळ महसूल वातील ट्रेंड अधोरेखित केले आहेत. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच राज्यसभेत उपस्थित केलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?

सुरक्षिततेमुळे झाली वाढ- सरकार आधुनिकीकरण, पायाभूत सुविधा विकास आणि वागल्या व्यवस्थापन पद्धतीद्वारे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि आर्थिक शाश्वतता सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे. प्रवासी सुविधा, सुरक्षा उपाय आणि मालवाहतूक कॉरिडॉरच्या विस्तारावर वाढलेले लक्ष येत्या काळात महसुल वाढीस हातभार लावेल अशी अपेक्षा आहे. तीन वर्षांपासून निरीक्षण नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) च्या अहवालात असे दिसून आले आहे की २०२२-२३ च्या तुलनेत २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेच्या एकूण वाहतूक उत्पन्नात ५.१ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ प्रवासी सेवा, मालवाहतूक आणि रेल्वेशी संबंधित इतर उत्पन्नातून चांगले उत्पन्न झाल्याचे प्रतिबिंबित करते, रेल्वेच्या कार्यक्षमतेचे आणि आर्थिक कामगिरीचे एक प्रमुख सूचक मानले जाणारे ऑपरेटिंग रेशो, गेल्या तीन वर्षाधासून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. हे रेशों भारतीय रेल्वे प्रत्येक रुपयाच्या महसुलासाठी किती खर्च करते हे दर्शवते.

Budget 2026: कंटाळवाणा नव्हे तर रेल्वेचा प्रवास सुखकर! Vande Bharat सुसाट, तब्बल ‘इतके’ कोटी…

दरवर्षी प्रकाशित होणारा विभागीय कामगिरी डेटा

भारतीय रेल्वेच्या वार्षिक सांख्यिकी विवरणपत्रात विभागीय रेल्वेनिहाय अधिशेष आणि तूट याबाबतची तपशीलवार माहिती संकलित आणि प्रकाशित केली जाते. है अहवाल विविध रेल्वे झोनमधील आर्थिक कामगिरीचे व्यापक चित्र प्रदान करतात आणि देशाच्या विविध प्रदेशांमधील कामकाजाच्या आर्थिक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यास मदत करतात. सर्व आर्थिक डेटा, सांख्यिकीय अहवाल पारदर्शकता आणि सार्वजनिक प्रवेशासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. यामुळे संशोधक, धोरणकर्ते आणि नागरिकांना राष्ट्रीय वाहतूकदाराच्या कामगिरीचा आणि प्रगतीचा मागोवा घेता येतो.

Web Title: Indian railways shows strong financial improvement total traffic revenue rises by 51 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Indian Railway
  • maharashtra
  • Marathi News
  • Mumbai Railway
  • railway

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.