Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उस्मानाबादमध्ये ४०० किलो अफूची झाडं जप्त, वाशी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना अटक

इंदापूर परिसर हा कांदा पीकासाठी ओळखला जातो. त्यामुळे कांद्याचे फुल जेव्हा फुलोऱ्यात असते तेव्हा त्याखाली अफूचे फुल लपले जाते. असा विचार करून या शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकात अफूची शेती केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने ही कारवाई केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 26, 2022 | 12:02 PM
उस्मानाबादमध्ये ४०० किलो अफूची झाडं जप्त, वाशी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील इंदापूर व वाशी येथे अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना 400 किलो अफुची झाडे जप्त केली असूनया प्रकरणी 2 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नरसिंग वेताळ व विश्वंभर पारडे अशी अटक केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

इंदापूर परिसर हा कांदा पीकासाठी ओळखला जातो. त्यामुळे कांद्याचे फुल जेव्हा फुलोऱ्यात असते तेव्हा त्याखाली अफूचे फुल लपले जाते. असा विचार करून या शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकात अफूची शेती केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने ही कारवाई केली. अफूची आढळलेली शेती जिल्हा परिषदेच्या शाळेपासून हाकेच्या अंतरावर आहे. ही अफूची शेती सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व्यक्त होत आहे. नरसिंग वेताळ व विश्वंभर पारडे या दोन शेतकऱ्यांवर एमडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच परिसरातील कोणत्याही शेतकऱ्याकडे अफू आढळली तर कडक कारवाई करण्यात येईल, असे वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खनाळ यांनी सांगितले.

[read_also content=”एसटी वाहकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या; बस आगरात आणण्यातं आलं पार्थिव, उपषोणकर्त्यांना अश्रू अनावर https://www.navarashtra.com/dharashiv/marathwada/osmanabad/st-drtiver-commits-suicide-by-consuming-poisonous-drug-in-osmanabad-nrps-245452.html”]

Web Title: Opium cultivation found in indapur and vashi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2022 | 12:02 PM

Topics:  

  • Usmanabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.