Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा रंगलेली असून, लवकरच सर्वांची एकत्रित बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 21, 2022 | 12:50 PM
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा
Follow Us
Follow Us:

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ संचालकासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. मतदानापुर्वीच महाविकास आघाडीचे ५ संचालक बिनविरोध आले होते . उर्वरीत १० जागेसाठी भाजपा विरूद्ध कॉग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना महाविकास आघाडी अशी झाली. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ झाला असून सर्व १५ संचालक महाविकास आघाडीचे विजयी झाले आहेत . अडचणीतील बँक बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झाले मात्र काही कारणाने ही निवडणूक झाली. यात भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची प्रतीष्ठ पणाला लागली होती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा रंगलेली असून, लवकरच सर्वांची एकत्रित बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून एका गटाशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर उघडपणे सध्यातरी कोण बोलताना दिसत नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत भाजप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसत आहे.

[read_also content=”भाजपचा गड असलेल्या विदर्भावर आता संजय राऊतांचा डोळा, नागपुरात आता तळ असेल…. https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/sanjay-rauts-eye-will-now-be-on-bjps-stronghold-vidarbha-nagpur-will-now-be-the-base-nraa-242505.html”]

Web Title: Osmanabad district central bank election update nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 12:50 PM

Topics:  

  • Usmanabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.