Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हाडा मुंबई मंडळातर्फे होणार 27 जूनला ई-लिलाव, 173 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी करा अर्ज

MHADA E-Auction: म्हाडाने अनिवासी गाळ्यांसाठी अर्ज काढला असून 173 जागांसाठी आता तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याचा ई-लिलाव 27 जूनला होणार असून म्हाडाच्या संकेतस्थळावर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 15, 2024 | 12:12 PM
म्हाडा मुंबई मंडळातर्फे होणार 27 जूनला ई-लिलाव, 173 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी करा अर्ज
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईः म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जून, २०२४ रोजी संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in  या संकेतस्थळावर होणार आहे. अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये २७ जून रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

२८ जून, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता https://mhada.gov.in आणि www.eauction.mhada.gov.in  या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावामार्फत विक्रीसाठी २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने लागू आदर्श आचारसंहिता यामुळे ई-लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. बदललेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाचा दिनांक निश्चित करण्यात आला नव्हता. आता आचारसंहिता संपुष्टात आली असल्याने ई-लिलावाचा दिनांक व वेळ मंडळातर्फे निश्चित करण्यात आली आहे. 

सदर ई-लिलावात मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींनिहाय विक्रीसाठी उपलब्ध अनिवासी गाळ्यांची संख्या पुढीलप्रमाणे :- प्रतीक्षा नगर-शीव येथील १५ दुकाने, न्यू हिंदी मिल-माझगाव ०२, स्वदेशी मिल-कुर्ला-०५, गव्हाणपाडा मुलुंड-०८, तुंगा पवई-०३, कोपरी पवई-०५, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व-०१, शास्त्रीनगर गोरेगाव-०१, सिद्धार्थ नगर गोरेगाव-०१, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व-१७, मालवणी-मालाड- ५७, चारकोप भूखंड क्रमांक एक- १५, चारकोप भूखंड क्रमांक दोन- १५ दुकाने, चारकोप भूखंड क्रमांक तीन -०४, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व -१२, महावीर नगर कांदिवली पश्चिम –१२ दुकाने.

या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे यासाठी ०१ मार्च, २०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते ०६ जून, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

Web Title: E auction to be held by mhada mumbai board on june 27 apply for sale of 173 non residential plots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2024 | 12:12 PM

Topics:  

  • MHADA Lottery

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.