Mhada Lottery News : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada Lottery) च्या कोकण मंडळाच्या लॉटरीत लोकांची आवड वाढत आहे. ५,२८५ घरांसाठी ९३,६९४ अर्ज आले आहेत.
दरम्यान मुंबईतील म्हाडाच्या विविध वसाहतींच्या पुनर्विकासातून १२,००० पेक्षा अधिक घरांची निर्मिती होणार असून या घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत येत्या ४–५ वर्षांत नागरिकांना प्रशस्त घरं मिळणार आहे.
Mumbai Mhada lottery 2025: मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण शहरातील घरांच्या वाढत्या किंमती पाहता ते आटोक्याबाहेर गेलंय.मात्र आता लवकरच मुंबईत हक्काच घर विकत घेऊ शकता.
मुंबई परिसरात घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाण्यात म्हाडा लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७३ घरांचा समावेश असणार आहे.
म्हाडाच्या (Mhada) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीच्या जाहीर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हाडा मुंबई मंडळाने 2024 या वर्षांत 2030 घरांची लॉटरी जारी केली होती. या घरांसाठी 8 ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं…
MHADA Lottery : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) मुंबई मंडळाच्या 2024 च्या लॉटरीत आतापर्यंत 70,190 अर्जदारांनी 2030 घरांसाठी नोंदणी केली आहे. हक्काचं आणि स्वप्नांचं घर कोणा कोणाला मिळणार? हे…
म्हाडाने 2016 च्या लॉटरीच्या घरांच्या किमती वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बिल्डरने दिरंगाई केल्याने या वाढीचा भार विजेत्यांना सोसावा लागणार आहे. म्हाडाची किंमत सात ते दहा लाख रुपयांनी वाढवून बांधकाम खर्च…
MHADA E-Auction: म्हाडाने अनिवासी गाळ्यांसाठी अर्ज काढला असून 173 जागांसाठी आता तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याचा ई-लिलाव 27 जूनला होणार असून म्हाडाच्या संकेतस्थळावर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
Mumbai MHADA Lottery 2024 : प्रत्येक सर्वसामान्याचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे मुंबईत स्वत: चं हक्काचं घर विकत घेणे. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांची स्वप्न धुळीस मिळतात. जर तुम्ही घर विकत…
म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळाने पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, या सोडतीची (Draw for Homes) जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळातील ५२११ घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांचा समावेश आहे. यात २० टक्के योजनेतील २०८८, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील…