Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानशिलात लगावणाऱ्या आमदार गीता जैन यांच्या विरोधातील कनिष्ठ अभियंत्याची तक्रार मागे, राजकीय दबावापोटी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

गीता जैन यांच्या मारहाणीचं प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं.

  • By साधना
Updated On: Jun 27, 2023 | 05:20 PM
geeta jain

geeta jain

Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर: मिरा भाईंदर (Mira Bhayander News) विधानसभेच्या भाजप समर्थक आमदार गीता जैन (Geeta Jain News) यांनी 20 जून रोजी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील (Shubham Patil) यांना कानशिलात लगावली होती. याप्रकरणी शुभम पाटील यांनी 21 जूनला काशिमिरा पोलीस ठाण्यात (Kashimira Police Station) लेखी अर्ज देऊन जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र सोमवारी शुभम पाटील यांनी सदर तक्रार आपण मागे घेतली आहे, असं पत्र दिले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी गीता जैन यांचा दबाव असल्याचं बोललं जात आहे. (Geeta Jain Slapped Engineer)

राजकीय दबावापोटी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
गीता जैन यांच्या मारहाणीचं प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. तात्काळ संबंधित ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आठ दिवस उलटले असताना जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. जैन सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने राजकीय दबावापोटी हे प्रकरण सुरुवातीपासून दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सोमवारी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन गीता जैन यांच्या विरोधात पालिका प्रशासनाकडून का गुन्हा दाखल करण्यात येत नाही? असा प्रश्न विचारला. संबंधित कनिष्ठ अभियंता शुभम पाटील भाजप पुरस्कृत कामगार संघटनेचा सदस्य असून,गुन्हा दाखल नाही झाला तर लवकरच संघटनेची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं मेहता यांनी सांगितलं होत. भविष्यात आयुक्तांना देखील कानशिलात लगावली तर गुन्हा दाखल होणार नाही का? असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला. परंतु मेहता यांच्या संघटनेचे सदस्य कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनीच जैन यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

पालिका प्रशासन व जैन यांच्या संगनमताने प्रकरणाला पूर्णविराम
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आमदार गीता जैन यांच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता शुभम पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भेट घेतली. पालिका प्रशासन व जैन यांच्या संगनमताने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे असं बोललं जात आहे.

Web Title: Engineer shubham patil took back his complaint against mla geeta jain who slapped her nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2023 | 05:12 PM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhaynder

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप
4

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.