शहरातील सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात आज मीरा-भाईंदरमधील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. महानगरपालिकेविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी तीव्र निदर्शने केली.
मुंबईसह उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहे. उपनगरामध्ये विविध भागात मेट्रोचे काम सुरू आहे. मुंबईमध्ये मेट्रो-३ या मार्गिकेसह आणखी एक भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. यावेळी अविनाश जाधव यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे.
मिरा भाईंदरमधील बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून यावेळी कारण ठरले आहे एका भाजपा आमदाराच्या मालकीची वादग्रस्त जागा.
गीता जैन यांच्या मारहाणीचं प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं.
ठाणे, कल्याण, उल्हासनगरनंतर आता मीरा भाईंदरमधील १८ नगरसेवकांनी (Mira Bhayander corporators) शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली.