Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळ्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू

धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडला आहे. फागणे गावालगत असलेल्या कोती नाला पूल जवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अपघातामध्ये दुचाकी गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 25, 2024 | 03:22 PM
नदीपात्रात उलटला टेम्पो; जीवितहानी टळली

नदीपात्रात उलटला टेम्पो; जीवितहानी टळली

Follow Us
Follow Us:

धुळे : धुळे तालुक्यातील बाळापुर व फागणे गावालगत असलेल्या कोती नाला पूल व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज भीषण अपघात आहे. मोटारसायकल व अज्ञात वाहतुक वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि त्याच्या गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातामुळे याठिकाणी वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

शिवाजी नारायण राजपूत अंदाजे (वय वर्षे 50) राहणार सावदा जळगाव जिल्हा असा अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. शिवाजी राजपूत हे सावदा गावातील पोलीस पाटील असल्याची माहिती उपस्थित काही नागरिकांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कोती नाला पुलावर हा भीषण अपघात झाला. यावेळेस जोरदार पाऊस पडत होता, त्यामुळे वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघात झाल्याची घटना लवकर कोणाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे शिवाजी राजपूत यांना मदत देखील करता आली नाही.

अपघात होऊन या ठिकाणी संबंधित प्रशासनाला संपर्क साधण्यात आला मात्र तासभरापासून कोणीही न आल्यानं शेवटी गावकऱ्यांनी मदत कार्य केले. मृत्यदेह देह गावातील रुग्णवाहिकेत टाकून सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

Web Title: Fatal accident on national highway in dhule bike rider died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • Dhule Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.