राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाटा परिसरात भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडला आहे. फागणे गावालगत असलेल्या कोती नाला पूल जवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अपघातामध्ये दुचाकी गाडीचा पूर्णपणे चक्काचूर…
धुळे शहरातील गरताडबारी या भागाजवळ अपघाताची भीषण घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) मंगळवारी भीषण अपघात झाला. यामध्ये महामार्गावर भरधाव वेगात असलेला कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो थेट हॉटेलमध्ये (Container Accident) घुसला आणि दुर्घटना घडली.