Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशभक्तांसाठी लालबागच्या राजाची पहिली झलक; चंद्रकांत देसाईंची अखेरची कलाकृती शिवराज्याभिषेकाचा देखावा ठरणार आकर्षण, पाहा व्हिडीओ

  • By युवराज भगत
Updated On: Sep 15, 2023 | 08:02 PM
Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर आला असून लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) पहिली झलक पाहायला मिळाली. अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यावेळी शिवाजी महारांजा काळ हा नृत्याविष्कार करुन दाखवण्यात आला. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे.   गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे. लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात. इतकच नव्हे अगदी राजकारण्यांपासून ते मोठमोठ्या सिनेतारकांपर्यंत सर्व जण लालबागच्या चरणी लीन होतात. त्याच राजाची शुक्रवार (15 सप्टेंबर असा असेल यंदाचा लालबाग राजाचा दरबार)

#WATCH | Maharashtra | First look of Lalbaugcha Raja unveiled in Mumbai ahead of #Ganeshotsav pic.twitter.com/wzNaDQ994M

— ANI (@ANI) September 15, 2023

रायगडावरील शिवराज्याभिषेकाचं दर्शन लालबागच्या राजाचे आकर्षण

यंदा लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. रायगडावरील शिवराज्याभिषेकाचं दर्शन यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारात होईल. त्यासाठी संपूर्ण लालबागकरांचा उत्साह हा शिगेला पोहचलाय. तीन दिवसांवर गणोशोत्सव येऊन ठेपलाय. त्यासाठी संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. शिवाय आकर्षक अशी फुलांची आरास देखील यावेळी करण्यात आलीये. लालबागच्या राजाच्या मंडपाची ही प्रतिकृती दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारली आहे.

नितीन देसाईंची शेवटची कलाकृती

लालबागच्या राजाचा मंडप ही नितीन देसाईंची यांची शेवटची कलाकृती ठरली.  त्यामुळे यंदाचा राजाचा मंडप हा कार्यकर्त्यांसाठी आणि देसाईंच्या चाहत्यांसाठी विशेष आहे. शिवाय आकर्षक अशी फुलांची आरास देखील यावेळी करण्यात आलीये. लालबागचा राजा आणि भक्तांचं एक विशेष नातं आहे. तसंच काहीसं नितीन देसाई यांचं देखील होतं. त्यांना यावेळी मंडळाकडून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे.

लालबागचा राजा आणि भक्तांचं विशेष नातं आहे. नवासाला पावणारा गणपती म्हणून राजाची विशेष ख्याती आहे. त्यामुळे त्याच्या चरणी प्रत्येकजण लीन होतो. बुधवार (7 जून) रोजी लालबागच्या राजाचा मुहू्र्त पूजन सोहळा पार पडला होता. त्यानंतर राजाचा मंडप सजवण्याची तयारी सुरु झाली. . गणेशोत्सव काळात देश-परदेशातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि नवस करण्यासाठी मुंबईत येतात. लालबागच्या राजाकडे मागितलेल्या मनोकामना पूर्ण होतात, यावर भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे दर गणेशोत्सवात लालबागला राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. तर यंदादेखील अशीच गर्दी लालबागच्या राजाच्या मंडपात पाहायला मिळणार यात शंका नाही.

Web Title: First glimpse of king of lalbagh for ganesha devotees chandrakant desais artwork will be attraction of shiv rajya abhisheka watch the video nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2023 | 07:58 PM

Topics:  

  • Lalbaugcha Raja

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.