Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधानांना आवडत नाही म्हणून ‘चार’ मंत्र्यांना टाकले आत; आता तेथील मुख्यमंत्र्यांनासुद्धा अटक होणार, शरद पवारांचे मोठे विधान

आज राष्ट्रवादीचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार हे आंबेगावच्या दौऱ्यावर असताना भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्या एकंदर कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यावर आता आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक होणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्यांना लवकरच अटक होणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 21, 2024 | 08:16 PM
Sharad Pawar

Sharad Pawar

Follow Us
Close
Follow Us:

आंबेगाव : आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे आंबेगाव दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्या राज्यकारभारावर सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आता राज्यातील पक्षांनीही सुरुवात केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पडल्यावर शरद पवार गटाने प्रचाराला सुरूवात केली आहे. अजित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची महासभा झाली. या सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना मोठं वक्तव्य केलं आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पिकाची किंमत शेतकऱ्यांच्या पदरात

शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. अनेक पीकं घेतली जातात. पण त्या पिकाची किंमत शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर तो कर्जबाजारी होतो. कधी कधी ते कर्ज डोक्यावर एवढं बसतं की सावकार घरातील भांडीकुंडी घेऊन जातात. अशीवेळ आल्यावर सन्मानाने जगायची इच्छा ज्याच्या मनात आहे, तो शेतकरी आत्महत्या करतो. हे चित्र फक्त राज्यात नाही, देशात असल्याचं शरद पवार म्हणाले.

या राज्याचे मुख्यमंत्री जाणार जेलमध्ये – शरद पवार
पंतप्रधान मोदी यांचा आस्था ही पक्ष फोडणं आणि लोकांना तुरुंगात टाकण्यात आहे. झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल चांगलं राज्य चालवतात, पंतप्रधानांना आवडत नाही, म्हणून त्यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक केली. केजरीवाल यांना 16 नोटीस पाठवल्या. आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल, हे काय चाललंय? असा सवाल करत पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची गॅरंटी, एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला कोणी ना कोणी शेतकरी आत्महत्या करतोय हे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती किती दिवस चालू द्यायची. यात बदल करायचा की नाही, ठरवलं तर आपण करू शकत असल्याचं पवार यांनी सांगितलं.

Web Title: Four ministers were thrown in because pm did not like them now the chief minister will also be arrested sharad pawars big statement nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2024 | 08:12 PM

Topics:  

  • Prime Minister Modi
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday: मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…! RSS स्वयंसेवक ते यशस्वी पंतप्रधान; घेतले ‘हे’ मोठे निर्णय
1

PM Narendra Modi Birthday: मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…! RSS स्वयंसेवक ते यशस्वी पंतप्रधान; घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Happy Birthday PM Modi: ‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी…’; संघर्षातून शिखरावर पोहोचलेल्या भारताच्या पंतप्रधानांचा प्रेरणादायी प्रवास
2

Happy Birthday PM Modi: ‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी…’; संघर्षातून शिखरावर पोहोचलेल्या भारताच्या पंतप्रधानांचा प्रेरणादायी प्रवास

Donald Trump चा G-7 देशांवर दबाव, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-चीनवर अधिक Tariff
3

Donald Trump चा G-7 देशांवर दबाव, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-चीनवर अधिक Tariff

जपानमध्ये का फेमस आहे दारुमा डॉल? पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे भेट; शुभ-अशुभ नक्की कशासाठी होतो या बाहुलीचा वापर…
4

जपानमध्ये का फेमस आहे दारुमा डॉल? पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे भेट; शुभ-अशुभ नक्की कशासाठी होतो या बाहुलीचा वापर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.