Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पुण्याच्या भावा-बहिणींची सुवर्णकामगिरी; सातासमुद्रापार फडकावला तिरंगा

पुण्याच्या दोन खेळाडूंनी सातासमुद्रापार देशाचा तिरंगा फडकावला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी हडपसर येथील कादंबरी व चिंतामणी राऊत या बहीण-भावाच्या जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 15, 2024 | 09:57 PM
Golden performance of Pune brothers and sisters in powerlifting competition

Golden performance of Pune brothers and sisters in powerlifting competition

Follow Us
Close
Follow Us:

Commonwealth Powerlifting Championship : पुण्यातील हडपसर परिसरातील कादंबरी व चिंतामणी राऊत या बहिण भावाने सुवर्णपदक पटकावले आहे. चिंतामणी हा विशेष मुलांच्या 93 किलो वजन गटात तर कादंबरी ही मुलीच्या सब ज्युनिअर 69 किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व केले. दक्षिण आफ्रिकेतील सनसिटी येथे संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी हडपसरच्या या खेळाडूंनी सुवर्णकामगिरी केली आहे.

एकूण 97 देशांचा सहभाग

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी एकूण 97 देश सहभागी झाले होते. भारतातून 65 खेळाडू सहभागी होते. चिंतामणी बाळासाहेब राऊत पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात 150 किलो आणि बेंच या प्रकारात 70 किलो तर पॉवरलिफ्टींग डेड या प्रकारात 180 किलो उचलून गोल्ड मेडल जिंकले.

पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात कादंबरीने केले जागतिक रेकॉर्ड

कादंबरी राऊतने पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात जागतिक रेकॉर्ड केले आहे. मागच्या वेळेस साऊथ आफ्रिकच्या चेअंते मलदेर हिने 145 किलो उचलून जागतिक रेकॉर्ड केलेला. पण ह्यावेळी कादंबरीने 150 वजन उचलून जागतिक रेकॉर्ड केला आहे. यासोबत स्कॉट प्रकारत गोल्ड मेडल जिंकले.

बेंच प्रकारात 75 kg मध्ये सिल्व्हर आणले

बेंच या प्रकारात 75 किलो वजन उचलून तिने सिल्वर पदक जिंकले, तर डेड या प्रकारात 140 किलो वजन उचलून अजून एक सिल्वर पदक मिळवले. म्हणजेच एकूण कादंबरीला एक गोल्ड मेडल व दोन सिल्वर मेडल जिंकली. प्राचार्य संजय मोहिते, प्रशिक्षक टी. बाकी राज, महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय मोरे तसेच रवींद्र यादव आणि राजहंस मेहेंदळे व वडील बाळासाहेब राऊत यांचे ह्या दोघ्या बहिण भावांना मार्गदर्शन लाभले.

Web Title: Golden performance of pune brothers and sisters in powerlifting competition tricolor hoisted across seven seas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 09:57 PM

Topics:  

  • gold medal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.