उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने पदकांचे द्विशतक गाठण्याचा मोठा पराक्रम केला. त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा पदतक्त्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा विक्रम केला.
38th National Games 2025 : कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानाने लागले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संयुक्त काळे व परिणा मदनपोत्रा यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. तर शताक्षी टक्के हिने चक्क बारावीच्या परीक्षेला दांडी मारून येथे स्पर्धेत भाग घेत रौप्य…
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचा षटकार मारला आहे. या कामगिरीत महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लानीसुद्धा आपला ठसा उमटवला आहे.
38th National Games 2025 : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयांक चाफेकरने सुवर्णपदकाची बाजी मारली.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलींग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकपटून प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले.
38th National Games : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्ण पदकांचा षटकार ठोकला आहे. पदतक्त्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर पोहचून अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकारासह एक रौप्य पदक पटकावले
38th National Games 2024-25 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेने सुवर्णपदकाची कमाई करीत मोठी कामगिरी केली आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलींग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणित सोमण हिने सुवर्णभरारी घेत शानदार कामगिरी केली आहे.
38th National Games 2024-25 : महाराष्ट्र संघाची 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरूच आहे. जलतरणमध्ये पदकांचा चौकार मारत सोनेरी यश प्राप्त केले. सान्वी देशवालने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
विनेश फोगाट हीने पुण्याच्या काॅंग्रेस भवनला भेट दिली. यावेळी तिने माध्यामांशी बोलताना, आपला राजकीय जन्मच महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी झाला असल्याचे सांगितले,
पुण्याच्या दोन खेळाडूंनी सातासमुद्रापार देशाचा तिरंगा फडकावला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी हडपसर येथील कादंबरी व चिंतामणी राऊत या बहीण-भावाच्या जोडीने सुवर्णपदक पटकावले…
पुणे : बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमान वाटत आहे, असे ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने येथे…
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आयुष्यात कधी सुवर्ण कामगिरी पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. परंतु, या वेळेला दुहेरी सुवर्णकामगिरी केल्याचा दुर्मिळ योग पाहण्याचे माझ्या नशिबी आले. यामुळे या युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा मनापासून…
PM Modi Meet Indian Chess Olympiad Team : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या टीम इंडियासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास गप्पा मारल्या आहेत. या भेटीचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक आता संपुष्टात आले आहे, पण त्याआधीच मोठा गदारोळ पाहायला मिळाला. इराणचा भालाफेकपटू सदेघ बेट सयाह याच्यावरून हा गोंधळ झाला. सायाह बेटने सुवर्णपदक जिंकले होते पण त्याला अपात्र ठरवण्यात…
Paralympics Games 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. भालाफेकच्या F64 प्रकारात सुमित अंतिलने स्वतःचा पॅरालिम्पिक विक्रम मोडत सुवर्णपदकावर नाव कोरले. नीरज चोप्राला यावेळी जे जमले नाही ते…
Read an Inspiring Story of Paralympic Gold Medalist Badminton Player Nitesh Kumar : नितेश कुमार पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. पॅरा बॅडमिंटनने तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये पदार्पण केले…